Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, ऑर्डरबुक मजबूत होताच स्टॉक तेजीत
MRPL Share Price | एमआरपीएल कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत व्यवहार करत आहेत. नुकताच मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनीने वीज निर्मिती आणि ट्रान्समिशन उपकरणे निर्मात्या GE पॉवर इंडिया कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिला होता. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स चर्चेत आले होते. ( मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
MRPL Share Price | एमआरपीएल कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. 19 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 289.25 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 227.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. एमआरपीएल कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 21 टक्के कमजोर झाले आहेत. ( एमआरपीएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी