Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
Multani Mitti Face Pack | मुलतानी माती चेहऱ्याला लावणं प्रत्येक महिलेला आवडतं. अगदी आई आणि आजीच्या काळापासून चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी वापरला जाणारं प्रॉडक्ट किंवा सौंदर्यप्रसाधन म्हणजे मुलतानी माती. चेहरा अतीप्रमाणात काळवंडला की, मुलतानी माती वाटीमध्ये घेऊन पाण्यामध्ये खलवून चेहऱ्याला लावून घ्यायची. जुन्या काळातील अनेक महिला अजून देखील मुलतानी मातीचा वापर करतात. परंतु प्रत्येक स्कीन टाईपला मुलतानी माती सूट होते का? जाणून घ्या ब्युटी एक्सपर्ट काय सांगतायत.
8 महिन्यांपूर्वी -
Multani Mitti Face Pack | मुलतानी मातीचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला देईल गुलाबी ग्लो, पार्लरचा खर्चही वाचेल
Multani Mitti Face Pack | चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करून मुलतानी माती पिंपल्स, मुरुम आणि काळे डाग कमी करण्यास उपयुक्त ठरते आणि चेहऱ्याला ग्लो सुद्धा देते. त्यामुळे उन्हाळ्यात तसेच थंडीच्या सीझनमध्येही याचा वापर जास्त केला जातो, पण हिवाळ्यात काळेपणा आणि मुरुमांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य हिरावून घेतले जात असेल तर या ऋतूतही तुम्ही काही गोष्टी लक्षात घेऊन मुलतानी मातीपासून बनवलेला फेसपॅक वापरू शकता. Multani Mitti
1 वर्षांपूर्वी