Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Super Multibagger Stock | या स्टॉकने चमत्कार केला | 1 लाखाची गुंतवणूक 1 कोटी केली | पुढे अजून तेजी
जर तुमच्यात संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. बाजारात ‘खरेदी, विक्री आणि विसरा’ असे धोरण आहे. या फॉर्म्युल्यातून गुंतवणूकदार दीर्घकाळात मोठा फायदा मिळवू शकतात. जर तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा मजबूत स्टॉकबद्दल सांगत आहोत (Super Multibagger Stock) ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवून श्रीमंत झाले आहेत. आम्ही टाटा समूहाच्या रिटेल शाखा ट्रेंटबद्दल बोलत आहोत. ही नोएल टाटा यांच्या अध्यक्षतेखालील कंपनी आहे. जाणून घेऊया सविस्तर
3 वर्षांपूर्वी -
मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले - मल्टिप्लेक्स
मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज मल्टिप्लेक्सचा रिऍलिटी चेक सुरू केला असून, आज लोअर-परेल मधील सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थांना अजुनही अडवले जात असल्यामुळे याला विरोध करत असताना मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
7 वर्षांपूर्वी -
आजपासून ठाणे विवियाना Multiplex मध्ये खाद्यपदार्थांचे भाव कमी?
आजपासून ठाणे विवियाना Multiplex मध्ये खाद्यपदार्थांचे भाव कमी?
7 वर्षांपूर्वी -
मल्टीप्लेक्सच्या मनमानीचा मनसेकडून निषेध
मल्टीप्लेक्सच्या मनमानीचा मनसेकडून निषेध. खाद्यपदार्थांसाठी अव्वाच्या सव्वा दर लावण्याचं लाॅजिक काय? प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांना मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने वाचा फोडली आहे.
7 वर्षांपूर्वी