Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Bullet Train | देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली असताना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात मोठी वाढ
देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंदाजित खर्चात मोठी वाढ झाली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी सुमारे १.०८ लाख कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज २०१५च्या एका अभ्यासात व्यक्त करण्यात आला होता. आता टीओईच्या अहवालानुसार हा अंदाजित खर्च १.६० लाख कोटी रुपयांवर गेला आहे. या गणनेत जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजे ते अधिक असू शकते.
3 वर्षांपूर्वी -
सुरतमधून राज्य सरकार पाडलं | आता राज्य सरकारही परराज्यातून ऑपरेट होणार? | हा प्रकल्प वेगाने मार्गी लावणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हं आहेत. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस हे नवं सरकार बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात राहिलेलं जमीन अधिग्रहण तातडीने पूर्ण करणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा फास्टट्रॅकवर येणार आहे. तसेच राज्याच्या वाट्याला येणारा खर्चही उचलला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी