Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडात SIP गुंतवणुक करून पैसा वेगाने कसा वाढवू शकता?, हे तीन सुपरहिट फॉर्म्युले जाणून घ्या आणि श्रीमंत व्हा
Mutual fund Investments | म्युचुअल फंडमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. या विशेष सूत्रानुसार जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 30 वर्षांत तुम्ही 10 कोटींहून अधिक नफा कमवू शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडाचे तीन नियम जाणून घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडात SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, त्यात तुम्हाला परतावा मिळतोय हे कळण्यासाठी खूप वेळ लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या स्टॉकमध्ये म्युच्युअल फंडांनी 11 कोटी शेअर्स विकत घेतले, तज्ञांनी स्टॉकमध्ये तेजी येण्याचा अंदाज वर्तवला
Zomato Share Price | मिरे असेट फंड हाऊस ने Zomato कंपनीचे 9.47 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. तर फ्रँकलिन टेम्पलटन या प्रसिद्ध म्युचुअल फंड हाऊसने 1.18 कोटी शेअरमध्ये पैसे गुंतवणूक केली आहे. इतर म्युचुअल फंड हाऊस जसे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड, UTI म्युच्युअल फंड यांनीही झोमॅटोचे शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत .
3 वर्षांपूर्वी