Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
Mutual Fund SIP | वाढत्या महागाईच्या काळात बऱ्याच व्यक्तींचे लक्ष भविष्य सुरक्षित करण्याकडे लागले आहे. पगारातील एक ठराविक रक्कम प्रत्येक महिन्या एखाद्या चांगल्या व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवून चांगला परतावा कमवावा असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एसआयपी गुंतवणूक करू शकता आणि तुमचं त्याचबरोबर तुमच्या कुटुंबीयांचं भविष्य सुरक्षित करू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 4 वर्षांच्या आत मिळतील 50 लाख रुपये, कशा पद्धतीने म्युच्युअल फंडात गुंतवणूक कराल, इथे पहा
Mutual Fund SIP | सध्याच्या घडीला बहुतांश व्यक्ती शेअर बाजारात आपले पैसे दुप्पटीने वाढण्यासाठी गुंतवणूक करतात. शेअर बाजारातील योजनांसह गुंतवणूकदारांना एसआयपी म्युच्युअल फंड योजना देखील फायद्याच्या वाटत आहेत. एसआयपी म्युच्युअल फंडांच्या योजना या शेअर बाजाराशी निगडित असल्या तरीही कमी जोखीमेच्या असतात. यामध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून भडगंज संपत्ती तयार करू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 50 लाखांचे घर खरेदी करताय, मग किती रुपयांची SIP करावी लागेल, मोठी रक्कम कशी मिळेल पहा
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीच्या माध्यमातून व्यक्तींना आपली मोठमोठे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रोत्साहन मिळते. सध्याच्या घडीला घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तरीसुद्धा लोक आपल्या आर्थिक खर्चाचे पद्धतशीर नियोजन करण्याचा प्रयत्न करून पैशांची बचत करत आहेत. अशा व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड एसआयपी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 100 रुपयांची SIP गुंतवणूक तुम्हाला मालामाल बनवेल, पैसे गुंतवून तर पहा फायदा होईल
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक झपाट्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपी करून लाखो रुपयांची रक्कम कमावली आहे. म्युच्युअल फंड योजनांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात मोठा परतावा मिळवू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडांत गुंतवणुकीचे प्लॅनिंग करताय, मग 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, पैसा वेगाने वाढेल
Mutual Fund SIP | बहुतांश व्यक्ती शेअर बाजारातील गुंतवणुकीस घाबरतात किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून स्वतःला लांब ठेवतात. शेअर बाजारात मोठी रिस्क घ्यावी लागते तरच व्यक्ती दीर्घकाळामध्ये मोठा फंड तयार करू शकतो. तुम्ही सुद्धा चांगले पैसे कमवण्यासाठी म्युच्युअल फंडांत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर, गुंतवणुकीआधी काही गोष्टी लक्षात ठेवा.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
Mutual Fund SIP | प्रत्येक व्यक्ती गुंतवणुकीसाठी एक असा गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतो ज्यामध्ये सुरक्षिततेची हमी आणि परताव्याची देखील 100% हमी मिळते. त्याचबरोबर बरेच गुंतवणूकदार दीर्घकाळात जास्तीत जास्त परतावा मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या शोधात असतात. तुम्हाला कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर, तुमच्यासाठी एसआयपी म्युच्युअल फंड योजना अत्यंत फायद्याची ठरेल.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | बँक FD दरवर्षी खरंच तुमचा पैसा वाढवते का, या फंडाच्या योजना दरवर्षी 51 टक्क्यांनी पैसा वाढवतील
Mutual Fund SIP | लार्ज आणि मिड कॅप फंडांचा कॉर्पस लार्ज कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये विभागून गुंतवला जातो. सेबीच्या नियमांनुसार लार्ज आणि मिड कॅप फंडाने लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये किमान ३५ टक्के आणि मिड कॅप शेअर्समध्ये ३५ टक्के गुंतवणूक करणे आवश्यक आहे. मालमत्ता वाटपाच्या या समतोलामुळे गुंतवणूकदारांना जोखीम आणि परतावा यांच्यातील चांगल्या संतुलनाचा फायदा मिळतो. कारण लार्ज कॅप शेअर्सपोर्टफोलिओ मजबूत करत असले तरी मिडकॅपमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या
Mutual Fund SIP | कोणत्याही पर्यायात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या पैशाला कंपाउंडिंगचा फायदा घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. हीच गोष्ट म्युच्युअल फंडांनाही लागू होते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी). एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. करिअरच्या सुरुवातीला दिवसाला ४०० रुपयांपासून एसआयपी सुरू करून गुंतवणूकदार निवृत्तीनंतर ८ कोटींहून अधिक नेटवर्थ कमावू शकतो. कसे ते समजून घेऊया.
4 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
Mutual Fund SIP | मासिक गुंतवणुकीसह म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करता येते. परंतु, मासिक गुंतवणुकीच्या म्हणजेच एसआयपीच्या तुलनेत एकरकमी गुंतवणूक धोकादायक ठरू शकते. मात्र, एएमएफआयच्या आकडेवारीनुसार अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी एकरकमी गुंतवणुकीतही जबरदस्त परतावा दिला आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 स्मॉल कॅप फंडांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या 1 वर्षात 58.46 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे आणि 10 लाख ते 15.84 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल
Mutual Fund SIP | SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा पर्याय सध्याच्या काळात लोकप्रिय गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक महत्त्वाचा आणि सर्वाधिक परतावा मिळवून देणारा पर्याय ठरला आहे. एसआयपी, म्युच्युअल फंड यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटते.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund | असे वाढतील रॉकेटच्या वेगाने म्युच्युअल फंडातील पैसे, हा पैशाचा बूस्टर डोस फॉर्म्युला लक्षात घ्या - Marathi News
Mutual Fund SIP | SIP सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी बराच असा तरुणवर्ग एसआयपी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. सरकारी किंवा इतर काही योजनांपेक्षा एसआयपी म्युच्युअल फंड चांगले व्याजदर देते. झपाट्याने आर्थिक वाढ होण्यासाठी लोक दीर्घकाळासाठी एसआयपी करतात.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | तुम्हाला सुद्धा 10 कोटींचं मालक व्हायचंय ; मग 5 हजाराची SIP किती वर्ष करावी लागेल, जाणून घ्या कॅल्क्युलेशन
Mutual Fund SIP | सध्या गुंतवणूक क्षेत्रात एसआयपी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. AMFI च्या डाटानुसार म्युच्युअल फंडने दीर्घकाळात जास्तीत जास्त मोठी रक्कम मिळवून दिली आहे. म्युच्युअल फंड आणि एसआयपी या दोन्हीही शेअर बाजाराशी निगडित योजना असल्या तरीही यामध्ये जोखीम फार कमी प्रमाणात पाहायला मिळते.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | पैशाचे पैसा वाढवा, बचत फक्त 167 रुपये, पण परतावा मिळेल 5 कोटी रुपये, जाणून घ्या अनोखा फंडा - Marathi News
Mutual Fund SIP | आपल्या पगारामधील काही पैसे बाजूला काढून एखाद्या फंडमध्ये गुंतवले तर, भविष्यासाठी मोठा निधी तयार करता येऊ शकतो. अनेकांना असं वाटतं की, म्युच्युअल फंड आणि एसआयपी या शेअर मार्केटची निगडित योजना आहेत. त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात जोखीम असते. परंतु शेअर मार्केटपेक्षा फार कमी प्रमाणात जोखीम असलेली ही योजना आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | हा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना बनवतोय करोडपती, दर वर्षी 40 टक्के परतावा, संधी सोडू नका - Marathi News
Mutual Fund SIP | गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजार काही गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरला आहे. शेअर बाजाराच्या नकारात्मक वृत्तीमुळे म्युच्युअल फंडांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहे. आज आपण अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल बोलणार आहोत ज्याने गेल्या २१ वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. जाणून घेऊया सविस्तर.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | आता करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण होणार; केवळ या 5 गोष्टींच्या आधारे SIP सुरू करा, मग पहा जादू
Mutual Fund SIP | सध्या बहुतांश व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. म्युच्युअल फंड शेअर मार्केटशी जोडलेले असतात. तरीसुद्धा बऱ्याच व्यक्तींना म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याची सवय लागलेली आहे. पूर्वी बँकमध्ये पैसे जमा करणे सुरक्षिततेचे आणि गुंतवणुकीचे साधन असायचे. आता सुद्धा असले तरीही लोक बँकांमध्ये जमा असलेली रक्कम काढून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवू पाहत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 10 कोटी रुपये परतावा हवा असल्यास किती मासिक SIP करावी लागेल, फायद्याचे बेसिक कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी गुंतवणुकीतून नफा मिळवला आहे. ज्या व्यक्तींना दीर्घकाळापर्यंत मोठा कॉर्पस तयार करायचा आहे त्या व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड SIP हा पर्याय अत्यंत महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरू शकतो. आज आम्ही या बातमीपत्रातून तुम्ही 25 वर्षांत 10 कोटींची रक्कम कशी तयार करू शकता याबद्दल माहिती सांगणार आहोत. तुम्हाला 10 कोटींची रक्कम जमा करायची असेल तर, किती रुपयांची मासिक SIP तयार करावी लागेल जाणून घ्या.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News
SIP Rule | शक्यतो प्रत्येक व्यक्तीची भविष्यातील काही स्वप्न असतात. कोणाला मोठा फ्लॅट खरेदी करायचा असतो तर, कोणाला स्वतःचा मोठा बिझनेस उभारायचा असतो. त्याचबरोबर काही व्यक्ती आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील आधीपासून दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करून ठेवतात. याच दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी एसआयपी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. समजा तुम्हाला दुप्पटीने पैसे कमवायचे असतील तर गुंतवणुकीचा पैसा वसूल रूल माहित असायला हवा.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची
Mutual Fund SIP | तुम्ही आत्तापर्यंत SIP तसेच म्युच्युअल फंड ही नावे बऱ्याचदा ऐकली असतील. एसआयपी तसेच म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एक साधन आहे. जे सध्याच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. तशा इतरही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच्या योजना मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तरीसुद्धा जगभरात अनेक लोक एसआयपी करून आपलं भवितव्य सुरक्षित करत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या
Mutual Fund SIP | प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात करोडपती बनायचं असतं. करोडपती बनण्यासाठी तो विविध योजनांमध्ये तसेच चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणूक माध्यमांमध्ये आपले पैसे गुंतवण्याचा विचार करतो. आज आम्ही तुम्हाला करोडपती बनण्याचा राजमार्ग सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला केवळ एका योजनेमध्ये पैसे गुंतवायचे आहेत. चला तर जाणून घेऊया श्रीमंतीचा राजमार्ग.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
MF SIP Formula | प्रत्येक व्यक्ती आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या मुलांचं भवितव्य उज्वल बनवण्यासाठी काबाडकष्ट करून पैसे कमवतात. काहीजण आपली मुलं लहान असतानाच त्यांच्या नावाने पैशांची गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. दीर्घकाळपर्यंत लाखो आणि करोडोंचा फंड तयार करण्याकरिता लोक शेअर बाजारातील गुंतवणूक, म्युच्युअल फंड, सरकारी आणि पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून ठेवतात.
5 महिन्यांपूर्वी