Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund SIP | गुंतवणूक करा आणि चिंता सोडा, आपल्या कन्येच्या उज्वल भविष्यासाठी 17 लाख रुपयांचा परतावा मिळेल
Mutual fund SIP | क्वांट स्मॉल कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन : ही म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याची संधी देते. मागील सात वर्षांत, या स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणुकीचे रूपांतर काही वर्षात 17.52 लाख रुपये मध्ये केले आहे. हा फंड जानेवारी 2013 मध्ये लाँच करण्यात आला होता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | या 5 फंडांमध्ये दरमहा 5 हजार रुपये गुंतवल्यास 3 वर्षांनंतर इतका परतावा मिळेल, गणित समजून घ्या
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम मार्ग आहे. यामध्ये तुम्ही दरमहा कमी रक्कम म्हणजेच एसआयपीने गुंतवणूक सुरू करू शकता आणि एकरकमी गुंतवणूकही करू शकता. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा पारंपरिक गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूप जास्त आहे. काही वेळा तुम्हाला चांगला परतावाही मिळू शकतो, कारण त्याचा अप्रत्यक्षरीत्या बाजाराशी संबंध येतो. कोणत्या फंडात गुंतवणूक करायची हे खूप महत्त्वाचे असते.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | जबरदस्त परतावा देणारी म्युच्युअल फंड योजना, 5 स्टार रेटिंग असलेला हा फंड तुमचा पैसा वेगाने वाढवेल
Mutual Fund SIP | गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले, तरी म्युच्युअल फंडांबाबत लोकांचा कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जात आहे. याचे कारण म्हणजे म्युच्युअल फंडातून मिळणारा दमदार परतावा. अशाच एका फंडाचे नाव मिरे अॅसेट टॅक्स सेव्हर (Mirae Asset Tax Saver) असे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड SIP ची जादू , छोटी गुंतवणूक करून 1 कोटी 13 लाख रुपयांचा परतावा, तुम्ही सुद्धा गणित समजून घ्या
Mutual Fund SIP | SIP हा देखील असाच एक पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करून लक्षाधीश होऊ शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा म्हणजे चक्रवाढ पद्धतीने तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा दिला जातो. जर तुम्ही योग्य वयात गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही तुमच्या निवृत्तीच्या 15 वर्षा आधी करोडपती होऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करताना तिला वाढवत न्यावी लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | नोकरी लागताच म्युचुअल फंड SIP गुंतवणुक सुरु करा, 10 वर्षात कमवाल इतकी मोठी रक्कम, आर्थिक स्वप्नं पूर्ण होतील
Mutual Fund SIP | एसआयपी गुंतवणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही त्यात दरमहा किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. SIP तज्ञांचा असा विश्वास आहे की महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा नवीन नोकरी शोधणारे तरुण, त्यांच्या अल्प बचतीतून SIP गुंतवणूक द्वारे 5 ते10 वर्षांचे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट सहज साध्य करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात दररोज फक्त 167 रुपये जमा करून 11.33 कोटी रुपये परतावा मिळेल, संपूर्ण गणित समजून घ्या
Mutual fund SIP | म्युच्युअल फंडातील एसआयपी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही करोडपती होऊ शकता. कसे हे आता आपण एका गणनेसह समजून घेऊ. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी SIP द्वारे गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही दर महिन्याला 5000 रुपये बचत करू शकता. म्हणजे दररोज फक्त 167 रुपये आणि SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर निवृत्तीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला तब्बल 11.33 कोटी रुपये परतावा मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
Mutual Funds | छोट्या गुंतवणुकीसह मोठा परतावा मिळवण्यासाठी तुम्ही सुरुवातीला फक्त 1000 रुपये मासिक जमा करून गुंतवणूक सुरु करू शकता. म्युच्युअल फंडामध्ये नेहमी एखाद्या तज्ञाच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी. तुम्ही देखील 1000 रुपयेच्या SIP सह गुंतवणुकीला सुरुवात करून करोडपती होऊ शकता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युचुअल फंडात फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करून मिळेल 10 कोटींचा परतावा, तुमचे आर्थिक उद्दीष्ट असे साध्य करा
Mutual funds | तुमचे वय आता 25 वर्ष आहे. आम्ही तुम्हाला जी योजना सांगत आहोत त्यात तुम्हाला पुढील 30 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी पैसे जमा करायला सुरुवात केली तर तुमच्याकडे वयाच्या 55 व्या वर्षी 10 कोटींचा फंड तयार झाला असेल. दुसरीकडे, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षीपर्यंत 10 कोटीं रुपयाचे मालक झालेले असाल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | दररोज फक्त 150 गुंतवा आणि 1 कोटी 7 लाख रुपये परतावा मिळवा, ही आहे आयुष्य बदलणारी गुंतवणूक
Mutual Fund SIP | जेव्हा आपण 15 ते 20 वर्षासाठी गुंतवणूक करतो, त्याची मुदत पूर्ण होताना परतावा दर सर्वात जास्त असतो. ह्याचा मिळणारा परतावा देखील खूप मोठा असू शकतो. आजच्या जगात तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी ही पैसा हा लागतोच. पैशातूनच पैसा बनवला जातो. अनेकदा श्रीमंत लोक हे सूत्र आजमावताना दिसतात. पण, कोणीही एका दिवसात श्रीमंत होत नाही. यासाठी गुंतवणुकीसोबत योग्य नियोजन आणि बचती आणि संयमची गरज आहे. अशीच एक छोटी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI | होम लोन EMI आणि SIP एकाचवेळी सुरु करा, कालावधीत संपूर्ण घराची किंमत वसूल होईल
आजच्या युगात तुम्ही नोकरी करत असाल तर सर्वात मोठी गरज आहे ती स्वत:चं घर खरेदी करण्याची. नोकरी मोठ्या शहरात असेल तर त्याची चांगली किंमत मोजावी लागते. बहुतांश मध्यमवर्गीयांसमोर घर घेण्यासाठी हॅम लोन घेणे बंधनकारक असून, त्याबदल्यात बँकेला चांगले व्याज द्यावे लागते. त्यामुळे दीर्घ काळासाठी काही आर्थिक नियोजन करणे चांगले, जेणेकरून घरखरेदीसाठी खर्च होणाऱ्या रकमेची वेगळी व्यवस्था केली जाईल. म्हणजेच आपल्या घराची पूर्ण किंमत वसूल केली जाते. एसआयपीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडातील 6000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 2 कोटी 12 लाख रुपयांची रक्कम मिळेल
पैशातूनच पैसा कमावला जातो. कोट्यधीश व्हायचे असेल तर थोडे पैसे खर्च करावे लागतात, म्हणजे गुंतवणूक करावी लागते. कोणतीही उत्पादने किंवा उपकरणे खरेदी करू नका. शेअर बाजारही टाकायचा नाही. त्याऐवजी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून मोठा कॉर्पस तयार करण्यासाठी छोटी गुंतवणूक करावी लागते.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds SIP | तुम्ही 5000 रुपयांपासून गुंतवणुक सुरू करा, अशाप्रकारे 11 कोटी रुपयांचा दीर्घकालीन परतावा मिळेल
Mutual Funds SIP | गुंतवणूक कोणतीही असो, त्यात थोडाफार धोका तर असतोच, तशीच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही अनेकदा धोकादायक मानली जाते. जर तुम्हाला म्युचुअल फंड गुंतवणुकीची चांगली माहिती असेल तर तुम्ही त्यातून चांगला परतावा मिळवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds Calculator | तुम्ही नियमित SIP गुंतवणूक करून 10 वर्षात 1 कोटी परतावा मिळवू शकता, गणित समजून घ्या
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये नियमित मासिक गुंतवणूक करून, कमी काळात 1 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता. म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. याद्वारे तुम्ही हळूहळू कोट्यावधी रुपयांचा परतावा सहज मिळवू शकता. जर तुम्ही 10, 15 किंवा 20 वर्षांसाठी SIP गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला चक्रवाढ व्याज रूपाने प्रचंड परतावा मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | शेअर नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतोय हा फंड
मोतीलाल ओसवाल निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने मागील 2.5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे आणि विश्वास दोन्हीही दुप्पट केले आहेत. हा एक प्रतिष्ठित स्मॉल कॅप इंडेक्स फंड आहे. या फंडाचे प्रदर्शन पाहता, त्याचे नेट अॅसेट व्हॅल्यू 6 सप्टेंबर 2019 रोजी 20.07 रुपयांपर्यंत वाढले होते. या कालावधीत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds Investment | तुम्ही कन्येच्या भविष्यासाठी म्युच्युअल फंडात 1000 रुपये गुंतवून 31.6 लाखांचा परतावा मिळवू शकता
सर्व पालक आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी करतात आणि त्याच्या जन्मापासून ते अभ्यासापर्यंत आणि लग्नापर्यंत देखील पालक बराच काळ योग्य नियोजन करत असतात. अशा परिस्थितीत, पालक आपल्या मुलीच्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरवात करतात. त्याच वेळी, जेव्हा महागाई खूप वाढत आहे आणि गुंतवणुकीचे चांगले परतावे येतील याची शक्यता देखील कमी आहे. अशा परिस्थितीत, तुमचे पैसे हुशारीने गुंतवणे आवश्यक आहे. चांगली गुंतवणूक नेहमीच चांगला परतावा देण्याचे काम करते.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | आयसीआयसीआय म्युचुअल फंडाच्या 7 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना 14 पट परतावा देत आहेत
जागतिक घडामोडी आणि परकीय गुंतवणूकदारांचे निर्गमन या मुळे गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कालावधीत भारतीय शेअर बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्सने केवळ 1.41 टक्के परतावा दिला आहे हे काही चांगले निर्देश नाही आणि पुढील काळ कठीण आहे असे चिन्ह निर्माण झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | ही म्युच्युअल फंड योजना तुम्हाला करोडोचा निधी देईल, योजनेबद्दल जाणून घ्या
Mutual Funds | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखिमने भरलेली आहे अशी भीती गुंतवणूकदारांच्या मनात आहे. पण हे म्युच्युअल फंड इतके चांगले परतावा देतात की काही हजार रुपये गुंतवून एक कोटी रुपयांहून अधिक नफा मिळवणारे लोक आज करोडपती झाले आहेत. अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी इतका चांगला परतावा दिला आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्हाला नक्कीच छप्पर फाड नफा मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेबद्दल पूर्णपणे जाणून घ्यायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला ह्या लेखात सर्व माहिती देणार आहोत. मार्केट मध्ये बरेच असे म्युच्युअल फंड आहेत पण त्यातले बेस्ट फंडस् कुठले हे आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. त्या म्युच्युअल फंड […]
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | तुम्हाला म्युच्युअल फंडातील 10 हजाराची गुंतवणूक मॅच्युरिटीला 23.40 कोटी रुपये देईल
वॉरेन बफे म्हणतात की, जर एखादी व्यक्ती एखाद्या झाडाच्या सावलीत बसली असेल, तर कुणीतरी ते झाड लावलं असावं. अशा परिस्थितीत तुम्हालाही आर्थिक स्वातंत्र्याच्या छायेत जगायचं असेल तर त्यासाठी चांगली गुंतवणूक करणं गरजेचं आहे. चांगली गुंतवणूक आपल्या बचतीचे पैसे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे वाढविण्यात मदत करते. आजच्या वाढत्या महागाईच्या युगात तुम्ही हुशारीने गुंतवणूक करायला हवी. आज गुंतवणुकीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | रोज फक्त 333 रुपये बचतीतून 21.7 लाख रुपयांचा फंड | अधिक जाणून घ्या
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा दीर्घकालीन इक्विटी गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम कमी होण्यास मदत होते. म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदाराला बाजारातील अस्थिरतेची चिंता करण्याची गरज नाही. कारण गुंतवणुकीच्या काळात इक्विटी बाजाराने दिलेला सरासरी परतावा देते. यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड – रेग्युलर प्लॅन हे याचे उत्तम उदाहरण आहे. जर एसआयपी गुंतवणूकदाराने १० वर्षे सलग १० वर्षे दरमहा १०,० रुपये (दररोज ३३३ रुपये) गुंतवले असते, तर त्याची एकूण रक्कम आज २१.६६ लाख रुपयांवर गेली असती.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | या म्युच्युअल फंडाने 10,000 रुपयांची गुंतवणूक 21 लाख 66 हजार केली | फंडाचं नाव जाणून घ्या
गुंतवणुकीसाठी एसआयपी अधिक चांगल्या मानल्या गेल्या आहेत. हे दीर्घकालीन बाजारपेठेतील जोखीम कमी करण्यास मदत करते. म्युच्युअल फंड एसआयपीच्या गुंतवणूकदाराला बाजारातील अस्थिरतेची चिंता करण्याची गरज नाही. कारण इक्विटी बाजारातील अस्थिरतेचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड (रेग्युलर प्लॅन). या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन प्रभावी परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी