Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Navi Mutual Fund | नवी म्युच्युअल फंड योजना लाँच, 10 रुपयांपासून सुरू करा बचत, मिळवा मोठा परतावा
Navi Mutual Fund | नवी म्युच्युअल फंडाने नवी निफ्टी आयटी इंडेक्स फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड इंडेक्स स्कीम आहे जी निफ्टी आयटी इंडेक्सची नक्कल / ट्रॅक करते.
1 वर्षांपूर्वी -
Navi Mutual Fund | होय हे खरं आहे, अवघ्या 10 रुपयांपासून या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा, लाखोमध्ये परतावा मिळवा
Navi Mutual Fund | तुम्हीही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊया की, नवी म्युच्युअल फंडाने आपल्या म्युच्युअल फंड योजनांमधील नवीन गुंतवणूक आणि अतिरिक्त गुंतवणूक या दोन्हींसाठीची किमान रक्कम सध्याच्या १० रुपये, ५०० रुपये आणि १०० रुपयांवरून १० रुपये (१ रुपयाच्या गुणाकारात) कमी केली आहे. हा बदल २७ सप्टेंबरपासून लागू झाला आहे. इक्विटी-संलग्न बचत योजना वगळता नवी म्युच्युअल फंडाच्या सर्व योजनांमध्ये किमान अर्जाची रक्कम कमी करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी