Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
NECC Share Price | 2 रुपयाच्या शेअरने अल्पावधीत 50,000 रुपयांचे झाले 5.66 लाख रुपये, स्वस्त शेअर खरेदी करणार?
NECC Share Price | नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एनईसीसी या वाहतूक सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 46.25 लाख इक्विटी वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वॉरंट पुढील काळात शेअर्समध्ये रूपांतरित करता येतील. नुकताच एनईसीसी कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीने 32.05 रुपये किमतीचे वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे दर्शनी मुल्य 10 रुपये असेल. यातून कंपनी 14.82 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
NECC Share Price | 31 रुपयाचा शेअर! वेळीच एंट्री घ्या, शेअर रॉकेट वेगात परतावा देणार, नेमकं कारण काय?
NECC Share Price | नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनईसीसी) समभाग शुक्रवारी व्यवहारादरम्यान चर्चेत होते. कंपनीचा शेअर 4 टक्क्यांनी वधारून 31.30 रुपयांवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण होतं.
1 वर्षांपूर्वी -
NECC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एनईसीसी शेअरने अवघ्या 1 महिन्यात दिला 60 टक्के परतावा, शेअरची किंमत 32 रुपये
NECC Share Price | एनईसीसी म्हणजेच नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्क्यांच्या वाढीसह 32.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 13.14 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 306 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी