Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Netflix Livestreaming | नेटफ्लिक्सवर नवीन लाईव्हस्ट्रीमिंग फीचर येणार | लाईव्ह कंटेंट पाहता येणार
लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर लाइव्हस्ट्रीमिंग पर्यायावर काम करत आहे. हॉलिवूड एंटरटेन्मेंटशी संबंधित वेबसाइट डेडलाइननुसार, या फीचर अंतर्गत युजर्संना नेटफ्लिक्सवर स्टँड-अप स्पेशल आणि इतर प्रकारचे लाइव्ह कंटेंट पाहण्याचा पर्याय मिळणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Netflix Entertainment | नेटफ्लिक्सवर मनोरंजन 60 टक्क्यांपर्यंत स्वस्त | आता किती पैसे द्यावे लागतील?
व्हिडिओ सामग्री स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर चित्रपट-वेब मालिका पाहणे आता अधिक परवडणारे झाले आहे. नेटफ्लिक्सने मासिक सदस्यता दर 60 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. देशातील ओटीटी स्पेसमधील वाढत्या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतला आहे. नवीन दर आजपासून (14 डिसेंबर) लागू झाले आहेत आणि आता Netflix चे मासिक सदस्यत्व 149 रुपये असेल. यापूर्वी यासाठी 199 रुपये मोजावे लागत होते. मासिक बेसिक प्लॅन आता 499 रुपयांऐवजी 199 रुपयांचा झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Netflix Offer| नेटफ्लिक्सवर बघू शकता फ्री शो
देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगात आज नेटफ्लिक्सचं क्रेझ तरुणांमध्ये (Netflix craze in youngsters) पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवे ग्राहक जोडण्यासाठी नेटफ्लिक्स सुद्धा नवनव्या ऑफर्स घेऊन येत असतं. त्याचाच भाग म्हणजे भारतात नेटफ्लिक्सने नेटफ्लिक्स स्ट्रीम फेस्ट (Netflix Stream Fest offer)ची घोषणा केली आहे. या घोषणे अंतर्गत देशातील सर्व ग्राहकांना मोफत नेटफ्लिक्सचा (Free Netflix for all users) आनंद घेता येणार आहे. मोफत नेटफ्लिक्सचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना डेबीट किंवा क्रेडिट कार्डची गरज भासणार नाही (No need of Debit OR Credit Card).
4 वर्षांपूर्वी -
कठुआत चिमुकलीवर मंदिरात सामुहिक बलात्कार झाला तेव्हा तुमचं रक्त खवळलं नाही आणि आता....
जगप्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांची मिनी सीरीज ‘अ सुटेबल बॉय’ (Film Director Mira Nayar’s mini series ‘A Suitable Boy’) काही महिन्यांपूर्वी बीबीसीवर दाखवली गेली होती. आता गेल्या महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली. ही सीरीज वादात सापडली असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने यावर एफआयआर दाखल केला आहे. त्यांचा आरोप आहे की, ईशान खट्टर आणि तबूने धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने या सीरीजला विरोध करणाऱ्यांची बोलती बंद करणारा प्रश्न विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Netflix Updates | भारतात ‘इतक्या’ दिवसांसाठी मोफत कन्टेंट पाहता येणार
सध्या अनेक जण टीव्ही, थिएटर्सपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्म्सना अधिक पसंती देताना दिसत आहेत. यासाठीच काही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स घेऊन येत आहेत. सध्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनंही एक मोठी घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सनं भारतात दोन दिवसांसाठी मोफत सबस्क्रिप्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. Netflix StreamFest अंतर्गत युझर्सनाही ही मोफत सेवा देण्यात येणार आहे. नेटफ्लिक्च्या या फेस्टदरम्यान युझर्सना कोणत्याही प्रकारचे प्रिमिअम कंटेट पाहता येणार आहे. तसंच यासाठी त्यांना पैसैही मोजावे लागणार नाहीत. परंतु यासाठी युझर्सना ईमेल आयडी अथवा मोबाईल क्रमांकाद्वारे साईन इन करावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी