Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
New Labour Codes | 1 जुलैचा तुमच्या पगारावर, सुट्टीवर, कामाच्या तासांवर मोठा परिणाम होणार | जाणून घ्या
केंद्र सरकारची नवी लेबर कोड एक जुलैपासून लागू होण्याची शक्यता आहे. नवीन लेबर कोड लागू झाल्यास कामाचे तास वाढून 12 होतील. यामुळे तुम्हाला आठवड्यातील फक्त 4 दिवस ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस साप्ताहिक सुट्टी घेण्याची इच्छा आहे त्याला कामाच्या दिवशी जास्त तास काम करावे लागेल.
3 वर्षांपूर्वी -
New Labour Codes | तुम्ही 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅच्युइटीचे पैसे | पैशाचं गणित जाणून घ्या
केंद्र सरकार लवकरच देशात कामगार सुधारणांसाठी चार नवीन कामगार संहिता लागू करू शकते. हे कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन, रजा, पीएफ, ग्रॅच्युइटी यासह अनेक गोष्टी बदलणार आहेत. नव्या लेबर कोडमध्ये कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीमध्ये मोठा बदल झाल्याची चर्चा आहे. एखाद्या संस्थेत ग्रॅच्युइटीसाठी सतत ५ वर्षे काम करण्याचे बंधन सरकार काढून एक वर्ष करू शकते, असे मानले जाते.
3 वर्षांपूर्वी