Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Non fungible Token | या व्यक्तीने 42 सेकंदात कमावले अडीच कोटी रुपये | जाणून घ्या कसा केला चमत्कार
एका युट्युबर अवघ्या 42 सेकंदात 1.75 कोटी रुपये कमावले आहेत. जोनाथन मा नावाच्या या व्यक्तीचे यूट्यूबवर जोमा टेक नावाचे चॅनल आहे. काही सेकंदात, जोनाथन मा यांनी NFT (Non fungible Token) कलेक्शन जारी करून अडीच कोटी रुपये कमावले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
NFT Investment | NFT हा नवीन युगातील गुंतवणूक पर्याय आहे | जाणून घ्या अधिक माहिती
गुंतवणूकदार त्यांचे पैसे वाढवण्यासाठी आणि अधिक नफा मिळविण्यासाठी नवीन पर्यायांमध्ये हात आजमावत राहतात. आजकाल बाजारात NFT नावाची खूप चर्चा आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही वेगवेगळे NFT लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. तुम्हीही या नवीन पर्यायाचा लाभ घेऊ शकता.
3 वर्षांपूर्वी -
NFT Series | अमिताभ बच्चननंतर सोनू निगम वळले NFT कडे | जाणून घ्या NFT म्हणजे काय ?
सध्या बाजारात NFT ची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. एकापाठोपाठ एक बॉलीवूड स्टार्स, क्रिकेटर्स आपले NFT लाँच करत आहेत. डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान कंपनी JetSynthesis ने शुक्रवारी सांगितले की त्यांनी भारतीय संगीत उद्योगातील पहिली NFT मालिका लॉन्च करण्यासाठी गायक सोनू निगमसोबत (Non Fungible Token) भागीदारी केली आहे.
3 वर्षांपूर्वी