Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
जनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय झाल्याचे गडकरी विसरले ?
मुंबईमधील बीकेसीतील महामेळाव्यात नितीन गडकरी यांनी जनधन योजनेअंतर्गत ३१ कोटी बँक खाती उघडल्याचे भाषणादरम्यान सांगितले खरे, परंतु जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या ३१ कोटी बँक खात्यांपैकी २० टक्के म्हणजे तब्बल ६ कोटी बँक खाती निष्क्रिय ठरली आहेत हे सांगायला ते विसरले.
7 वर्षांपूर्वी -
गडकरी पंतप्रधान व्हावे हीच संघाची इच्छा, असं कोण म्हणाल ? सविस्तर
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी यांचे फेकू सरकार आले तर संपूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा भारतात कधीच निवडणूक होणार नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
पक्षांतर रोखणारा कायदा करा, गडकरींच्या विधानाने विरोधकांमध्ये कुजबुज
एका खासगी वृत्तवाहिनीच्या सन्मान सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मी पाहिलेल्या शहरांमध्ये डोंबिवली हे सर्वाधिक घाणेरडं शहर : गडकरी
डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
7 वर्षांपूर्वी