Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Toll Plaza Distance | 60 किलोमीटरमध्ये एकच टोल प्लाझा असेल | स्थानिक लोकांना पास मिळणार
महामार्गावरचा प्रवास आगामी काळात स्वस्त होणार आहे, कारण सरकारला याची काळजी वाटत असून त्यादृष्टीने आराखडाही तयार करण्यात आला आहे. सरकार ठराविक मर्यादेत एकदाच टोल वसूल करेल. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी (Toll Plaza Distance) त्यांना पास देण्याची योजना आहे.
3 वर्षांपूर्वी -
आता चालक परवान्यासाठी 'आधार' हवा
मोटार वाहन दुरुस्ती बिल आज लोकसभेत पास झालं आहे. हे बिल जर लागू झालं तर चालक परवाना आणि वाहन नोंदणीसाठी आधार नंबर अनिवार्य असेल. परंतु हे बिल लागू करण्यासाठी राज्यसभेमध्ये हे बिल पास व्हायला हवं. या बिलामध्ये ट्राफिक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती - नितीन गडकरी
आज ए.बी.पी. माझाला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत बोलताना नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंबद्दल १ खंत व्यक्त केली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुद्द्यावर भाष्य केलं. मी ज्यांच्याशि मैत्री करतो त्यांचा हात कधीच सोडत नाही, राज ठाकरेंचे विचार अगदी सुस्पष्ट होते. माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बोलावतात आणि अपमान करतात - नितीन गडकरी
माजी खासदार आणि किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत असतानाचा एक असाच काहीसा अनुभव सांगितला. मोदी सरकारकडून देशभरात जीएसटी लागू करण्यात आला आणि त्यानंतर या निर्णयावर मत मांडण्यासाठी मोदींनी सर्वाना सांगितले. नाना पटोलेंनी मोदींच्या या निर्णयाला विरोध केला, हा विरोधाचा सूर ऐकताच मोदी पटोलेंवर संतापले आणि त्यांना प्रश्न केला ‘तुम्ही मला शिकवणार का?’.
6 वर्षांपूर्वी