Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
उत्तर भारतीय शिवसैनिकाकडून मराठी शिवसैनिकाला गलिच्छ भाषेत शिवीगाळ, शिवसैनिक शांत
नितीन नांदगावकर हे विधानसभा निवडणुकीआधी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झाले होते. विशेष म्हणजे रात्री १-२ च्या सुमारास त्यांना स्वतः उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश देण्यात आला होता. त्या प्रवेशाच्या वेळी स्वतः एकनाथ शिंदे आणि युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई देखील रात्री मातोश्री बंगल्यावर उपस्थित होते. त्या पक्षप्रवेशा मागील शिवसेनेचा मुख्य हेतू हा मनसेच्या कार्यकर्त्यांना भावनिक धक्का देणं होताच, पण त्यासोबत पक्षात कामं करणाऱ्यांना निवडणुकीत तिकीट नाकारली जातात असा समज मनसेत पसरवणे हे देखील मुख्य कारण होतं. या प्रयोगात आणि नाटकाची कथा रचण्यात नितीन नांदगावकर देखील शिवसेनेसोबत तितकेच सामील होते.
5 वर्षांपूर्वी -
नितीन नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी, इस्पितळातील 'त्या' घटनेवर तक्रारीत संशय
कोरोनामुळं मृत्यू झालेल्या एका रिक्षाचालकाचा मृत्यू त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जात नसल्याबद्दल हिरानंदानी रुग्णालयाच्या प्रशासनाला जाब विचारणारे शिवसेनेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नांदगावकर यांनी याबाबत नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचे नितीन नांदगावकरांच्या तडिपारीमागे आकृती बिल्डर?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी आकृती बिल्डरच्या सायन प्रतीक्षा नगर येथील SRA ट्रान्झिट कॅम्पची दयनीय अवस्था आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या तब्बल १३७ मराठी कुटुंबीयांचं वास्तव समोर आणलं. त्यात कहर म्हणजे या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या १३७ कुटुंबियांच्या घरातील वीज आणि पाणीपुरवठा देखील सदर बिल्डरने काढून घेतला आहे. संबंधित मराठी कुटुंबीय अपात्र आहेत किंवा नाही याचा कोणताही अधिकृत निकाल लागण्यापूर्वीच त्यांना मूलभूत सुविधांपासून दूर करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नितीन नांदगावकर यांनी सामान्य मराठी माणसाच्या हक्कांसाठी आकृती बिल्डरला धडा शिकवण्याचा मानस केला होता.
6 वर्षांपूर्वी -
हफ्ते बंद झाले म्हणून कारवाई? नितीन नांदगावकर आणि सामांन्यांची मुंबई पोलिसांवर टीका.
हफ्ते बंद झाले म्हणून कारवाई? नितीन नांदगावकर आणि सामांन्यांची मुंबई पोलिसांवर टीका.
6 वर्षांपूर्वी -
नक्की भीती कोणाला वाटतेय? सर्वसामान्यांना की कायदा मोडणाऱ्यांना? की लाचखोरांना?
नक्की भीती कोणाला वाटतेय? सर्वसामान्यांना की कायदा मोडणाऱ्यांना? की लाचखोरांना?
6 वर्षांपूर्वी -
मुंबई : नेहरूनगर - पोलिसांनी ज्या महाराष्ट्र सैनिकाला अटक केलं, त्यानेच पोलिसांची व्यथा मांडली
मुंबई : नेहरूनगर – पोलिसांनी ज्या महाराष्ट्र सैनिकाला अटक केलं, त्यानेच पोलिसांची व्यथा मांडली
6 वर्षांपूर्वी