Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
NMDC Steel Share Price | या सरकारी मालकीच्या कंपनीने धमाकेदार एंट्री केली आहे, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस पहा
NMDC Steel Share Price | ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ कंपनीचे डिमर्जर पूर्ण झाले, आणि स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 31.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्समध्ये ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ या सरकारी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्याच्या कमजोरीसह सूचीबद्ध झाले होते. दिवसा अखेर स्टॉक 3.58 टक्क्यांच्या घसरणीसह 33.70 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9905 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)
2 वर्षांपूर्वी -
NMDC Steel Share Price | या स्टॉकची शेअर बाजारात शानदार एंट्री, स्टॉक तोडतोय अप्पर सर्किट, स्टॉकमध्ये पैसे लावावे?
NMDC Steel Share Price | 20 फेब्रुवारी 2023 रोजी ‘NMDC स्टील लिमिटेड’ या सरकारी कंपनीने डिमर्जनंतर जबरदस्त लिस्टिंग नोंदवली. एनएमडीसी स्टील ही सरकारी कंपनी सोमवारी बीएसई-एनएसई इंडेक्सवर पुन्हा सूचीबद्ध करण्यात आली आहे. या सरकारी कंपनीची लिस्टिंग 30.25 रुपये प्रति शेअर किमतीवर झाली. स्टॉक लिस्ट होताच अवघ्या काही तासात कंपनीच्या शेअर्सची खरेदी वाढली आणि स्टॉक 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहचला. लिस्टिंगच्या दिवशी बीएसई इंडेक्समध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 31.75 रुपयांवर पोहोचली होती. मागील एका महिन्यात भारत सरकारने ‘NMDC स्टील लिमिटेड’ कंपनीच्या लिस्टिंगबाबत BSE कडून मंजुरी प्राप्त केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)
2 वर्षांपूर्वी