Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Nova AgriTech IPO | 41 रुपयाचा IPO शेअर मालामाल करेल, पहिल्याच दिवशी कमीतकमी 50% पर्यंत परतावा मिळू शकतो
Nova AgriTech IPO | नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र पहिल्याच दिवशी हा IPO फुल्ल झाला आहे. मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये इतकी गुंतवणूक केली की, IPO मध्ये पहिल्याच दिवशी 10 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. या कंपनीचा IPO 25 जानेवारी 2014 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 143.81 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Nova Agritech IPO | आला रे आला IPO आला! प्राईस बँड 41 रुपये, फक्त 14,965 पासून गुंतवणूक करू शकता
Nova Agritech IPO | नोवा अॅग्रीटेकने मंगळवारी, 23 जानेवारीरोजी आयपीओ उघडण्यासाठी प्रति शेअर 39 ते 41 रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. नोवा अॅग्रीटेकचा इश्यू 23 जानेवारीला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि २५ जानेवारीला बंद होईल.
1 वर्षांपूर्वी -
Nova Agritech IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! शेअर्सची प्राईस बँड 39 ते 41 रुपये, पहिल्याच दिवशी मोठी कमाई करा
Nova Agritech IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर लेख तुमच्या फायद्याचा आहे. 22 जानेवारी 2024 रोजी नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 39-41 रुपये निश्चित करण्यात आली आहे. नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO 22 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या शेअर्स इश्यूची फ्लोअर किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 19.50 पट आहे. कॅप प्राइस दर्शनी मूल्याच्या 20.50 पट आहे.
1 वर्षांपूर्वी -
Nova Agritech IPO | आला रे आला IPO आला, कमाईची सुवर्ण संधी, कंपनी तपशील पाहून गुंतवणुकीचा विचार करा
Nova Agritech IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू इच्छित असाल तर ‘नोव्हा अॅग्रीटेक’ ही कृषी क्षेत्राशी संबंधित कंपनी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. या कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. कंपनीने आपल्या IPO मध्ये 140 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. कंपनीचे नॉन प्रमोटर गुंतवणुकदार नुतलपती व्यंकटसुब्बाराव आपले 77.58 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहेत. वेंकटसुब्बाराव यांच्याकडे कंपनीचे एकूण 77.58 लाख शेअर्स म्हणजेच 11.9 टक्के भाग भांडवल आहे.
2 वर्षांपूर्वी