Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Ola Electric Car | ओला इलेक्ट्रिक कार लाँच होतं आहे, सिंगल चार्जमध्ये 500 किमी धावणार, अधिक जाणून घ्या
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रिक स्वातंत्र्यदिनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणण्याची शक्यता आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून पुढील प्रोडक्ट कार असेल, असे संकेत दिले आहेत. १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अग्रवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “पिक्चर अजून बाकी आहे, माझ्या मित्रा, 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता भेटू. या ट्विटसोबत एक व्हिडिओही आहे, ज्यामध्ये बाजूला लाल रंगाची गाडी दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Ola Electric Car | बहुप्रतीक्षित ओला इलेट्रीक कार 15 ऑगस्टला लाँच होणार?, समोर आली महत्वाची माहिती
इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक यावर्षी स्वातंत्र्य दिनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणण्याची शक्यता आहे. ‘ओला इलेक्ट्रिक’चे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अग्रवाल यांनी ट्विट केले की, त्यांची कंपनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नवीन उत्पादनाची घोषणा करेल. हे पाहता असे दिसते की, या स्वातंत्र्यदिनी कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणू शकते.
3 वर्षांपूर्वी