Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
OnePlus 5G। फक्त 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा वनप्लसचा 5G स्मार्टफोन | अधिक जाणून घ्या
वनप्लस 5G चे फोन खरेदी करण्यासाठी तरुणांमध्ये मध्ये क्रेझ आली आहे. त्यासंबंधित काही नवी माहिती आपण आता बघूया. वनप्लस 5G चे स्मार्टफोन आता तुम्हाला स्वस्त दारात मार्केटमध्ये उपलब्ध आहेत . ऍमेझॉन इंडियावर १९९९९ रुपयांच्या किंमतीसह फोनचा 6 GB रॅम + 128 GB रॅम व्हेरिएंट ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus 5G Smartphone | अर्ध्या किंमतीत वनप्लसचा 5G स्मार्टफोन हवाय? | ही ऑफर चुकवू नका
अॅमेझॉन इंडियावर सुरू असलेल्या समर सेलमध्ये वनप्लसचा दमदार स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीई २ ५जी (८ जीबी+१२८ जीबी) २४ हजार ९९९ रुपयांऐवजी फक्त १२ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. ही एक्सचेंज ऑफर आहे. अॅमेझॉन इंडियावर कंपनी हा फोन 12,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी देत आहे. अशा परिस्थितीत जुन्या फोनच्या बदल्यात तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर हा फोन 24999-12500 म्हणजेच 12,499 रुपयांमध्ये तुमचा असू शकतो. याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवरून फोन खरेदी केल्यास कंपनी २५०० रुपयांपर्यंत सूटही देत आहे.
3 वर्षांपूर्वी