Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
OnePlus Nord 3 5G | वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लसचा एक उत्तम 5G फोन वनप्लस Nord 3 सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 5,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. एवढंच नाही तर बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला 2250 रुपयांची एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळू शकते.
1 वर्षांपूर्वी -
OnePlus Nord 3 5G | वनप्लस Nord 3 5G स्मार्टफोन खरेदीवर नॉर्ड बड्स पूर्णपणे फ्री, ऑफर आणि डिस्काउंटची धमाल
OnePlus Nord 3 5G | चिनी टेक ब्रँड वनप्लस भारतीय बाजारपेठेत एकापाठोपाठ एक स्मार्टफोन लाँच करत असून नुकताच मिडरेंज सेगमेंटमध्ये नवीन वनप्लस नॉर्ड 2 5G आणला आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार कॅमेऱ्यापासून परफॉर्मन्सपर्यंतचा फायदा कमी किंमतीत मिळणार आहे. विशेष म्हणजे मर्यादित वेळेच्या ऑफरमुळे हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सुमारे 3000 रुपयांचे इयरबड्स मोफत मिळणार आहेत. याआधी कंपनीने Oneplus Nord 2 देखील लाँच केला होता.
2 वर्षांपूर्वी -
OnePlus Nord 3 5G | वनप्लस Nord 3 5G भारतात लाँच होतोय, 50MP कॅमेरा आणि 80W चार्जिंग, जबरदस्त फीचर्ससह किंमत पहा
OnePlus Nord 3 5G | वनप्लसच्या नव्या स्मार्टफोनची वाट पाहणाऱ्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात आपला नवा स्मार्टफोन वनप्लस Nord 3 5G भारतात लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने अद्याप फोनच्या लाँचिंग च्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
OnePlus Nord 3 5G | वनप्लस नॉर्ड 3 5G डिटेल्स लीक, किंमत, कॅमेरा आणि बॅटरीसह सर्व तपशील तपासा
OnePlus Nord 3 | वनप्लस नॉर्ड 3 5G लवकरच बाजारात लाँच केला जाऊ शकतो. वनप्लसच्या पुढच्या नॉर्ड फोनचे अधिकृत दिसणारे रेंडर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. इतकंच नाही तर फोनमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स असतील हेदेखील ऑनलाइन लीक झालं आहे.
2 वर्षांपूर्वी -
OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा धमाकेदार स्वस्त स्मार्टफोन येतोय, 50 MP कॅमेरा, प्रोसेसरही दमदार, फीचर्स-किंमत किती?
OnePlus Nord 3 5G | वनप्लस ११ आणि वनप्लस ११ आर हे प्रीमियम फोन लाँच केल्यानंतर वनप्लस नॉर्ड सीरिजचा नवा हँडसेट वनप्लस नॉर्ड ३ लाँच करण्याच्या तयारीत आहे. फोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. दरम्यान, एक नवीन मीडिया रिपोर्ट आला आहे, ज्यामध्ये डिव्हाइसच्या लाँचिंग टाइमलाइनचा खुलासा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, वनप्लस नॉर्ड 3 जूनच्या मध्यात किंवा जुलैमध्ये जागतिक स्तरावर लाँच केला जाईल. कंपनी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
OnePlus Nord 3 5G | वनप्लस नॉर्ड 3 5G स्वस्त स्मार्टफोन लाँच होतोय, 50 MP कॅमेरा, लय भारी फीचर्स आणि किंमत?
OnePlus Nord 3 5G | वनप्लस येत्या काही महिन्यांत भारतात वनप्लस नॉर्ड 3 आणि वनप्लस नॉर्ड CE 3 स्मार्टफोन लाँच करू शकते. पण लाँचहोण्यापूर्वी वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स पुन्हा एकदा लीक झाले आहेत. वनप्लसने नुकतेच आपले दोन नवीन स्मार्टफोन वनप्लस ११ आणि वनप्लस ११ आर भारतात लाँच केले आहेत. लवकरच कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी काही नवीन फोन जोडण्याच्या तयारीत आहे. असे म्हटले जात आहे की कंपनी वनप्लस नॉर्ड 3 आणि वनप्लस नॉर्ड सीई 3 येत्या काही महिन्यांत लाँच करू शकते. पण लाँचहोण्यापूर्वी वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स पुन्हा एकदा लीक झाले आहेत. यावेळी, टिप्सटरचा दावा आहे की नॉर्ड 3 मध्ये आधी दावा केल्याप्रमाणे 1.5 के रिझोल्यूशन डिस्प्ले नसून फुल एचडी प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले असेल.
2 वर्षांपूर्वी