Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ONGC Share Price | हा PSU स्टॉक खीसे भरणार, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, भरघोस कमाई करण्याची संधी
ONGC Share Price | ओएनजीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे ब्रोकरेज फर्म नोमुराने ओएनजीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, ओएनजीसी स्टॉक पुढील काही दिवसांत 290 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी ओएनजीसी स्टॉक 0.90 टक्के वाढीसह 280.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( ओएनजीसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
ONGC Share Price | होय! हा सरकारी कंपनीचा शेअर 150% परतावा देऊ शकतो, दिग्गज ब्रोकरेज हाऊसने काय म्हटले पहा
ONGC Share Price | 2023 या नवीन वर्षात गुंतवणूक करून मजबूत पैसा कमवायचा असेल तर तुम्ही नवरत्न दर्जा असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून शकता. भारतीय ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मने ONGC कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याची शिफारस केली आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स पुढील काळात अप्रतिम परतावा कमावून देऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Oil & Natural Gas Corporation Share Price | Oil & Natural Gas Corporation Stock Price | ONGC Share Price | ONGC Stock Price | BSE 500312 | NSE ONGC)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | हा शेअर तुम्हाला 65 टक्के परतावा देऊ शकतो | गुंतवणुकीनंतर पैशांचा पाऊस पडेल
देशातील सर्वोच्च तेल आणि वायू उत्पादक ओएनजीसी’मधील 1.5 टक्के हिस्सा सरकार या आठवड्यात विकणार आहे. सरकार हा स्टेक ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकणार आहे. सुमारे 3,000 कोटी रुपये उभारण्यासाठी ओएनजीसी ओएफएस (Hot Stock) आणत आहे.
3 वर्षांपूर्वी