Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Online Shopping | तुम्ही तुमच्या किचन संबंधित महत्वाच्या गोष्टी ऑनलाईन मागवता? | मग हे वृत्त वाचा
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ई-कॉमर्स कंपनी पेटीएम मॉल आणि स्नॅपडीलला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मानकांशिवाय प्रेशर कुकर विकल्याबद्दल दंड आकारून CCPA ने दोन्ही कंपन्यांना विकलेला माल मागे घेण्याचे (Online Shopping) तसेच ग्राहकांनी भरलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Amazon And Flipkart | लवकरच सुरु होणार सेल | ग्राहकांना डिस्काउंटसह ऑफर
सणाचे दिवस जवळ येत असल्याने प्रत्येक वर्षात ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्स Amazon आणि Flipkart येथे लवकरच सेल सुरु होणार आहे. या दोन्ही वेबसाईट्सवर सेलची घोषणा करण्यात आली आहे. तर Amazon वर Great Indian Festival Sale आणि फ्लिपकार्टवर The Big Billion Days सेल सुरु होणार आहे. परंतु हा सेल कधी सुरु होणार याबद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र या वेळी डिस्काउंटसह ग्राहकांना भरपूर ऑफर्स मिळणार असल्याचे दिसून आले आहे.
5 वर्षांपूर्वी