Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Oppo A17 Smartphone | ओप्पो A17 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमतही स्वस्त आणि अनेक फीचर्स मिळतील
Oppo A17 Smartphone | ओप्पोने आपला नवा बजेट रेंज स्मार्टफोन ओप्पो A17 मंगळवारी भारतात लाँच केला आहे. ओप्पोचा लेटेस्ट ए-सीरिज स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि सनलाइट ऑरेंज अशा दोन रंगात उपलब्ध आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे. या स्मार्टफोनवर १५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर आहे. मात्र, ही ऑफर ग्राहकांना निवडक कार्डवरून खरेदीवर उपलब्ध आहे. ओप्पो ए१७ स्मार्टफोनची किंमत १२,४९९ रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Oppo A17 Smartphone | ओप्पो नवीन स्मार्टफोन Oppo A17 लाँच, 50MP कॅमेऱ्यासह स्मार्टफोनची किंमतही अगदी बजेट
Oppo A17 Smartphone | ओप्पोने आपला लोकप्रिय ए सीरीजचा नवीन स्मार्टफोन ओप्पो ए 17 लाँच केला आहे. कंपनीचा हा फोन बजेट सेगमेंटमध्ये येतो. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि अनेक जबरदस्त फीचर्ससह एक्सटेंडेड रॅम देण्यात आली आहे. हा फोन नुकताच मलेशियात दाखल झाला आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये येणाऱ्या या फोनची किंमत सुमारे १०,६०० रुपये आहे. लेक ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन्स असलेल्या या फोनमध्ये काय खास आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी