Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Oppo Reno 8 Pro | 50 एमपी कॅमेरासह ओप्पो रेनो 8 प्रो भारतात लाँच होणार | किंमत किती जाणून घ्या
ओप्पोने नुकतीच आपल्या देशांतर्गत बाजारात ओप्पो रेनो ८ सीरिज लाँच केली आहे. या सीरिजअंतर्गत रेनो 8, रेनो 8 प्रो आणि रेनो 8 प्रो+ डिव्हाईस आणले आहेत. आता ताज्या अहवालानुसार, कंपनी ओप्पो रेनो 8 प्रो भारतीय बाजारात आणणार आहे. नुकताच हा स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस)च्या वेबसाईटवर स्पॉट करण्यात आला आहे. 91 मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या सुरुवातीला ओप्पो रेनो 8 प्रो लाँच करू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Oppo Reno 8 Pro | ओप्पो रेनो 8 प्रो 23 मे रोजी लाँच होणार | जगातील पहिला फोन ज्यामध्ये हा फिचर असेल
मजबूत प्रोसेसर असलेला स्मार्टफोन हवा असेल तर ओप्पोचा आगामी फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनी आपला ओप्पो रेनो ८ प्रो हा फोन २३ मे रोजी लाँच करणार असून आगामी प्रीमियम मिड-रेंजर अर्थात ओप्पो रेनो ८ प्रो हा नव्याने लाँच करण्यात आलेल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन १ (क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन १) प्रोसेसरने सुसज्ज असणार असल्याची अधिकृत पुष्टी कंपनीने केली आहे. स्नॅपड्रॅगन ७ जेन १ प्रोसेसरसह येणारा हा जगातील पहिला फोन असेल. चला जाणून घेऊयात नवीन प्रोसेसरमध्ये काय खास आहे.
3 वर्षांपूर्वी