Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
ऑस्कर अवॉर्ड २०१९ : ‘ग्रीन बुक’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
सिनेमा जगतातील सर्वाधिक प्रतिष्टेचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचा ऑस्कर हा ‘ग्रीन बुक’ चित्रपटानं पटकावला आहे. या सिनेमाला ऑस्करमध्ये तब्बल ५ नामांकनं होती त्यापैकी एकूण ३ पुरस्कारांवर ‘ग्रीन बुक’नं प्राप्त केले आहेत. ओरिजनल स्क्रीनप्ले, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर ‘ग्रीन बुक’ नं पटकावला आहे. पीटर फेराली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
6 वर्षांपूर्वी -
हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप, 21वं ऑस्कर नामांकन
हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी एक नवा विक्रम रचलाय. द पोस्ट या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करचं नामांकन मिळालं. ‘द पोस्ट’ चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या व्यक्तिरेखेसाठी यावर्षी मेरील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळालं आहे.
7 वर्षांपूर्वी