Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
PAN Card | तुमच्या पॅनकार्ड वरील फोटो किंवा स्वाक्षरी बदलायची आहे? | असे 5 मिनिटात ऑनलाईन बदला
देशातील कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड हा अत्यावश्यक दस्तावेज आहे. कर्ज घेणं असो वा क्रेडिट कार्ड किंवा कुठे तरी गुंतवणूक करणं असो, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणं असो किंवा बँकेत खातं उघडणं असो, अशावेळी पॅन कार्डची गरज भासते.
3 वर्षांपूर्वी -
Pan Card for TDS Status | पॅन कार्डद्वारे टीडीएस स्टेटस जाणून घेणे खूप सोपे | या सोप्या स्टेप्स फॉलो करा
प्राप्तिकराच्या नियमानुसार या रकमेवर विशिष्ट रक्कम भरल्यावर कर लागू केला जातो. कमिशन असो, पगार असो वा दुसऱ्या स्रोतातून मिळणारे उत्पन्न असो, त्यातून कराचा काही भाग कापला जातो. कपात केलेली रक्कम अर्थात टीडीएस पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅनमध्ये जमा केली जाते. आज एकाच व्यक्तीचे उत्पन्न अनेक स्रोतांतून मिळते.
3 वर्षांपूर्वी