Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Pan Card Misuse | तुमचे पॅन कार्ड वापरून दुसऱ्याने कर्ज घेतले नाही ना? | अशी फसवणूक झाल्यास काय करावे
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने दावा केला होता की, एका व्यक्तीने तिचे पॅन कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरून 2,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज इंडियाबुल्सच्या धनी या कर्ज देणार्या अॅपकडून (Pan Card Misuse) घेण्यात आले आहे. त्यामुळे सनी लिओनीच्या सिबिल स्कोअरवरही परिणाम झाला. आता प्रश्न असा आहे की जर तुमच्या पॅनकार्डवर दुसऱ्याने कर्ज घेतले असेल तर तुम्हाला त्याची माहिती कशी मिळणार? ते समजून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Pan Card Updating | घरबसल्या पॅन कार्डवरील नाव आणि जन्मतारीख अपडेट करू शकता | जाणून घ्या प्रक्रिया
आजच्या काळात पॅनकार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. फक्त बँक किंवा आयकर रिटर्नशी संबंधित इतर व्यवहारांमध्ये पॅन आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला पॅन कार्ड, नाव, पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठी बाहेरील कोणत्याही केंद्रात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या बसल्या बसल्या पॅनची सर्व माहिती सहजपणे अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे माहीत आहे का?
3 वर्षांपूर्वी -
पॅन कार्डवरील नंबरमध्ये असते तुमचे आडनाव आणि ‘त्या’ अक्षरांमध्ये संपूर्ण कुंडली - कसं त्यासाठी वाचा
पॅन कार्ड असे एक कार्ड आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी आवश्यक असते, हे लक्षात घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येक व्यक्तीला पॅनकार्ड जारी करतो. परंतु तुमच्या पॅन कार्डवर लिहिलेल्या 10 क्रमांकाचा अर्थ काय? तुम्हाला माहित आहे का?
4 वर्षांपूर्वी -
ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय? | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा
पॅन कार्ड एक सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र आहे. अनेक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता भासते. विशेषकरून आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत तर पॅन कार्ड खूपच जरुरी असतं. जर पॅन कार्ड हरवलं, तर हे व्यवहार करताना अडथळे येतात. जाणून घ्या, पॅन कार्ड हरवलं तर नवं ऑनलाइन अर्ज करून ड्युप्लिकेट कसं मिळवाल, त्यासाठी पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
4 वर्षांपूर्वी