Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Paras Defence Share Price | या डिफेन्स कंपनीचा शेअर तेजीने धावणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या स्टॉकने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 305 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीची सहयोगी कंपनी कॉन्ट्रोप-पारस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला लार्सन अँड टुब्रो कंपनीकडून ही ऑर्डर मिळाली आहे. ( पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Paras Defence Share Price | हा शेअर रॉकेट तेजीच्या दिशेने, मल्टिबॅगर परतावा कमाईची संधी
Paras Defence Share Price | संरक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्यांचे शेअर्स पुन्हा रॉकेट बनण्याच्या तयारीत आहेत. चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करायचा असेल तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश करू शकता. संरक्षण क्षेत्राशी संबंधित काही कंपन्यांना अन्य कंपन्यांकडून ऑर्डर मिळाल्या आहेत. यामुळे त्यांच्या कामाला गती तर मिळेलच, शिवाय कंपनीच्या नफ्यातही वाढ होईल. तर काही कंपन्या अजूनही चांगली कामगिरी करत आहेत. ( पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Paras Defence Share Price | डिफेन्स शेअर्स तुफान तेजीत! पारस डिफेन्स शेअर्सची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळेल?
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 799 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 848 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी शेअरमध्ये बंपर तेजी, नेमकं कारण काय? एका बातमीने खरेदी वाढली
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून 52 कोटी रुपये मूल्याची मोठी वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही बातमी पसरताच पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स तेजीत आले. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के वाढीसह 580.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स शेअर अप्पर सर्किटवर आदळतोय, एका मोठ्या करारामुळे शेअर खरेदी वाढली, डिटेल्स जाणून घ्या
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात 9 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.37 टक्के वाढीसह 536.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्टॉकमध्ये इतक्या तेजीचे कारण म्हणजे कंपनीशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paras Defence Share Price | डिफेन्स सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत, स्टॉक वाढीचे कारण?
Paras Defence Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजाराचा कल बराच नकारात्मक होता. सुरुवातीला शेअर बाजार किंचित प्रमाणात वाढला मात्र, हळूहळू त्यात विक्रीचा दबाव वाढू लागला आणि दिवसा अखेर बाजार लाल निशाणीवर बंद झाला. अशा अस्थिर काळात ही ‘पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. ट्रेडिंग सेशन दरम्यान सुरुवातील हा स्टॉक 5 टक्क्यांपर्यंत वाढून 505 रुपयांवर पोहचला होता. मात्र नंतर त्यात प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि स्टॉक 2.38 टक्के वाढीस 491.85 रुपये किमतीवर क्लोज झाला. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 488.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Paras Defence and Space Technologies Ltd)
2 वर्षांपूर्वी