Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Parsvnath Developers Share Price Today | या पेनी स्टॉकने 5 दिवसात 8 टक्के परतावा दिला, स्टॉक सेव्ह करून ठेवा
Parsvnath Developers Share Price Today | ‘पार्श्वनाथ डेव्हलपर्स’ या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील सहा महिन्यापासून स्थिर वेगात वाढत आहेत. आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के वाढीसह 7.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Parsvnath Developers Limited)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | 4 रुपये 85 पैशाच्या पेनी शेअरने 400 टक्क्याहून अधिक परतावा | आजही खरेदीला आहे स्वस्त
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात विक्री झाली. सेन्सेक्सबद्दल बोलायचे झाले तर तो 773.11 अंकांनी किंवा 1.31 टक्क्यांनी घसरून 58,152.92 अंकांवर होता. निफ्टीबद्दल बोलायचे तर तो 231.10 अंकांनी किंवा 1.31 टक्क्यांनी घसरून 17,374.75 वर बंद झाला.
3 वर्षांपूर्वी