Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Paushak Share Price | 1 दिवसात हा शेअर 11 टक्के वाढला, आधी 1 लाखावर 1 कोटी परतावा, शेअरची कामगिरी तपासून पैसे लावा
Paushak Share Price | ‘पौषक लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी तुफानी तेजी पाहायला मिळाली होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स काल 11 टक्के वाढीसह 6932.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात तब्बल 715.65 रुपयांची वाढ पाहायला मिळाली होती. दिवसभराच्या ट्रेडिंग दरम्यान पौषक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने 7150 रुपये किंमत स्पर्श केली होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 12400 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 6180.05 रुपये होती. ‘पौषक लिमिटेड’ कंपनी मुख्यतः विशेष रसायन बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. (Paushak Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | भाऊ निवडाना असे शेअर, 50 हजारांवर 62.50 लाख परतावा दिला, स्टॉक नेम सेव्ह करा
Multibagger Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 203.01 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वाढून 59959.85 अंकांवर ट्रेड करत होता. निफ्टी 49.80 अंकांनी म्हणजेच 0.28 टक्क्यांनी वाढून 17,786.80 अंकावर ट्रेड करत होता. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एकूण 1470 शेअर्स वाढले होते तर, 1868 शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळाली होती. आणि 114 शेअर्स अपरिवर्तित राहिले होते. शेअर बाजारातून जबरदस्त परतावा कमवायचे असेल तर दीर्घकालीन गुंतवणुक करावी. शेअर बाजारातून दीर्घकाळात जबरदस्त परतावा कमावता येतो हे आणखी एका शेअरने सिद्ध केले आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12488 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर जाणून घेऊ, या शेअरचे सविस्तर तपशील.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | दीर्घकालीन गुंतवणुकीचा तगडा फायदा | या शेअरने 3651 टक्के परतावा दिला
बुल रन म्हणजे शेअर मार्केट वर जात असताना इतर लोकांच्या मानसिकतेचे अनुसरण करू नका. त्यापेक्षा कमी किमतीत स्टॉक विकत घ्या आणि किंमत जास्त होईल तेव्हा विका. शेअर बाजाराच्या हालचालींविरुद्ध किंवा त्यासोबत दर्जेदार स्टॉक खरेदी करा, ज्यात मजबूत मूलभूत तत्त्वे आहेत आणि कितीही वेळ लागला तरी चांगला परतावा देण्याची क्षमता आहे. येथे आम्ही तुम्हाला अशा स्टॉकबद्दल (Multibagger Stock) माहिती देणार आहोत, ज्याने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना 3651 टक्के परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी