Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Persistent Share Price | मल्टिबॅगर पर्सिस्टंट सिस्टीम शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 40% पर्यंत परतावा - NSE: PERSISTENT
Persistent Share Price | स्टॉक मार्केट सध्या रिकव्हरी मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. स्टॉक मार्केट मधील सध्याच्या तेजीमध्ये आयटी निर्देशांकातही मोठी वाढ झाल्याचं (SGX Nifty) पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून आयटी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक (Gift Nifty Live) राहिला आहे. ब्रोकरेज फर्मने 95,289 कोटी मार्केट कॅप असलेल्या आयटी कंपनी पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड कंपनी शेअरवर विश्वास दाखवला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी टार्गेट प्राईस देखील सांगितली आहे. (पर्सिस्टंट सिस्टीम कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Persistent Share Price | पैसाच पैसा! मजबूत परतावा देणारा शेअर, आता स्टॉक स्लिट लाभासह 3200% डिव्हीडंड देणार
Persistent Share Price | पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. यासह पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 32 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच कंपनीने लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी