Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
महागड्या पेट्रोलच्या दरांवरून मोदींनी विरोधकांना घेरले | पण सत्ता असलेल्या एमपी, बिहार, कर्नाटकचे दर सांगायला विसरले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पेट्रोलचे राजकारण गाजले. देशातील कोविड-19 शी संबंधित ताज्या परिस्थितीवर चर्चा करणे हा या बैठकीचा घोषित उद्देश असल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांनी स्वतः ट्विटरवर शेअर केलेली बैठकीची क्लिप देखील अशी आहे – देशातील कोविड-19 परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीच्या मुद्द्यावर पंतप्रधान स्वत: बराच वेळ बोलत राहिले. बैठकीनंतरही टीव्ही चॅनेल्सच्या बातम्या आणि वादविवादांमध्ये हा मुद्दा सर्वाधिक गाजला.
3 वर्षांपूर्वी -
भारतात भडका उडणार! पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता
कच्य्या तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम भारतीय चलनावर पडेल आणि रुपया आणखी कुंकुवात होऊन महागाई वाढेल. परिणामी हा त्रास सामान्य जनमानसाला सोसावा लागेल. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला आणखी किती सोसावे लागेल याचा अंदाज लावता येईल.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत पेट्रोलचे दर गगनाला भिडले : ८० रुपयांचा टप्पा पार
मुंबईत पेट्रोल दर चा रेकॉर्ड, भारतातील सर्वात महाग पेट्रोल दर मुंबईत आणि तो ही 80 रुपयांच्या वर.
7 वर्षांपूर्वी