Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Pidilite Industries Share Price | पिडीलाइट इंडस्ट्रीजचा शेअर 90 टक्के पर्यंत परतावा देऊ शकतो, शेअरची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Pidilite Industries Share Price | ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ या फेविकॉल आणि फेविक्विक बनवणाऱ्या कंपनीच्या स्टॉकबाबत दिग्गज तज्ञ उत्साही आहेत. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 4500 रुपये पर्यंत वाढू शकतात असे तज्ञ म्हणाले. आज गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 0.092 टक्के वाढीसह 2,349.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Pidilite Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Pidilite Industries Share Price | करोडपती स्टॉक! गुंतवणूकदारांना करोडपती बनवणार शेअर स्वस्तात मिळतोय, खरेदी करणार?
Pidilite Industries Share Price| ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच कालपासून विक्रीच्या दबावाला तोंड देत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15.59 टक्के नकारात्मक परतवा दिला आहे. असे असले तरी या स्टॉकने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ‘फेव्हिकॉल’ चे उत्पादन करणाऱ्या ‘पिडीलाइट इंडस्ट्रीज’ कंपनीच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 21 टक्क्यांनी वाढू शकतो. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 2,365.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,20,193.44 कोटी रुपये आहे. (Pidilite Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | या 7 रुपयांच्या शेअरने 30000 टक्के परतावा दिला | तुमच्या पोर्टफोलिओत आहे?
फेविकोल आणि फेविक्विकच्या निर्मात्या पीडिलाइट इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 30,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पिडीलाइट इंडस्ट्रीजच्या समभागांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना रु. 55 लाखांहून अधिक फायदा मिळवून दिला आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे लोक श्रीमंत झाले आहेत. पिडीलाइट इंडस्ट्रीजच्या (Multibagger Penny Stock) शेअर 52 आठवड्यांचा उच्चांक रु. 2,764.60 आहे.
3 वर्षांपूर्वी