Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Plastic Ban | केंद्र सरकारची सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी | काय आहेत नवे नियम?
देशातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास बंदी असेल. पर्यावरणप्रेमींनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2021 जारी केला आहे. याअंतर्गत वरील निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशभरात २ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंदी
पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. ग्राहक आणि दुकानदारही काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्यावर भर देऊ लागले आहेत. आता २ ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले असून, प्लास्टिक बंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टिक बंदीमध्ये फ्लेक्सचा समावेश करावा, नेटकऱ्यांची मागणी - सोशल व्हायरल
प्लॅस्टिकबंदीवर मात्र नेटकऱ्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महाराष्ट्र सरकारला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांच्या मते प्लॅस्टिकबंदीमध्ये फ्लेक्स बॅनरचा देखील समावेश करावा. आज गल्लोगल्ली आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला फ्लेक्सच – फ्लेक्स दिसतात. कुठे भाऊंचा वाढदिवस, कुठे राजकीय अभिनंदन तर कुठे राजकीय श्रेयाच्या नावाने लागलेले फ्लेक्स. इतकंच काय तर आजकाल लोकांनी लहानग्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स देखील लावायला सुरुवात केली आहे. हे इतरत्र लावलेले फ्लेक्स शहरांच्या सौंदर्यात डाग होताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
प्लास्टिकबंदी विरोधात शिवसैनिकाची मुस्लिम वस्त्यांमध्ये अधिकाऱ्यांना दमदाटी - व्हिडिओ व्हायरल
शेख अफजल असं या शिवसैनिकच नाव असून त्याने नांदेड पालिकेतील पीर बुऱ्हाणनगर भागात स्वतःच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि समाज माध्यमांवर शेअर केला होता. त्यावर पालिका आयुक्त लहुराज माळी यांनी या प्रकारची गंभीर दखल घेत या शिवसैनिका विरोधात भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यास सांगितल्याने त्याला प्लास्टिकबंदीला विरोध केल्याने पोलिस कोठडीत धाडले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची प्लास्टिकबंदीवरील संपूर्ण पत्रकार परिषद
राज ठाकरेंची प्लास्टिकबंदीवरील संपूर्ण पत्रकार परिषद
7 वर्षांपूर्वी -
सर्वसामान्य माणूस ५००० रुपये दंड कसा भरणार? - अविनाश जाधव मनसे
सर्वसामान्य माणूस ५००० रुपये दंड कसा भरणार? – अविनाश जाधव मनसे
7 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टिकबंदी झाली पण खड्डेयुक्त रस्त्यांचे काय? - नितेश राणेंचा संतप्त सवाल
प्लॅस्टिकबंदी झाली पण खड्डेयुक्त रस्त्यांचे काय? – नितेश राणेंचा संतप्त सवाल
7 वर्षांपूर्वी