Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
PNC Infratech Share Price | 320 टक्के परतावा देणारा पीएनसी इन्फ्राटेक शेअर 5 दिवसांपासून तेजीत, फायदा घेणाऱ्यांकडून मोठी खरेदी
PNC Infratech Share Price | पीएनसी इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी 336.55 रुपये या तीन महिन्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये पीएनसी इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, पीएनसी इन्फ्राटेक कंपनीने KKR चे रोड हायवे इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट पोर्टफोलिओ घेण्याची बोलणी सुरू केली आहे. या प्रोजेक्टचे मूल्य 9,000 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी पीएनसी इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 3.99 टक्के वाढीसह 336.55 रुपये किंमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
PNC Infratech Share Price | एक बातमी येताच हा शेअर तेजीत, नेमका स्टॉक प्राईस वाढीचे कारण काय?
PNC Infratech Share Price | जेव्हा एखाद्या कंपनीबद्दल काही सकारात्मक बातमी येते, त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर ही पाहायला मिळतो. असेच काहीसे झाले आहे, ‘पीएनसी इन्फ्राटेक’ कंपनीबद्दल. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 287.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने एक नवीन व्यापारी करार केला आहे. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 281.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (PNC Infratech Limited)
2 वर्षांपूर्वी