Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Policybazaar Share Price Price | पीबी फिनटेक शेअर तेजीच्या ट्रॅकवर, स्टॉक वाढीतून मोठा परतावा मिळू शकतो, तज्ज्ञांनी काय दिला सल्ला
Policybazaar Share Price | पॉलिसीबाजार आणि पैसा बाजारची ऑपरेटर कंपनी पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाईची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मार्च 2023 तिमाहीत पीबी फिनटेक कंपनीने मजबूत तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यानंतर ब्रोकरेज हाऊसेस स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नुकसान झाले होते, मात्र आता स्टॉक तेजीत येण्यासाठी सज्ज झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
PolicyBazaar Share Price | पॉलिसीबझार शेअरची किंमत उच्चांकापासून अर्धी झाली | आता गुंतवणुकीची संधी
पॉलिसीबझार आणि पैसाबाजार डॉट कॉम चालवणाऱ्या पीबी फिनटेकचा आयपीओ गेल्या वर्षी जोरात शेअर बाजारात आला होता. पण त्यात गुंतवणूकदारांचे पैसे बुडवणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतले. पीबी फिनटेकची लिस्टिंग मार्केटमध्ये 17 टक्क्यांच्या प्रीमियमवर झाली होती आणि लिस्ट झाल्यानंतर शेअरमध्ये चांगली तेजी आली होती.
3 वर्षांपूर्वी