Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Post Office MIS | पत्नीबरोबर 'या' खात्यामध्ये पैसे गुंतवल्यास 10,000 रुपयांची रक्कम केवळ व्याजाने कमवाल, संपूर्ण डिटेल्स वाचा
Post Office MIS | तुम्ही ही म्हण बऱ्याचदा ऐकली असेल की, ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’ याच म्हणीप्रमाणे पुरुषांना आणि महिलांना फायदा मिळवून देणारी पोस्टाची योजना ठरली आहे. पैशांची बचत करून आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी दोघांनी देखील समयोगदान दिले पाहिजे. तरच भविष्यामध्ये आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागणार नाही.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
Post Office MIS | पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ आतापर्यंत अनेक गुंतवणूकदारांनी घेतला आहे. यामधीलच अनेकांच्या मनपसंतीस उतरलेली आणि लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे ‘पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम’. पोस्टाच्या या भन्नाट योजनेतून तुम्ही प्रत्येक महिन्याला घरबसल्या पगार घेऊ शकता. पोस्टाची ही योजना 5 वर्षापर्यंत सुरू असते. यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9,250 रुपयांनी इतके पेन्शन स्वरूपात पैसे प्राप्त होऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office MIS | बँक FD पेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा व्याज मिळेल, गुंतवलेले पैसेही सेफ
Post Office MIS | POMIS योजने अंतर्गत तुम्ही एकल खात्यात कमाल 4.50 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेतील ठेवींवर आता वार्षिक 6.7 टक्के परतावा दिला जातो. जर तुम्ही या योजनेतील संयुक्त खात्यात 9 लाख रुपये जमा केले तर वार्षिक 6.7 टक्के व्याजदरानुसार एका वर्षात तुम्हाला 60300 रुपये व्याज परतावा मिळेल. ही रक्कम 12 महिन्यांत विभाजित केली तर प्रत्येक महिन्यात तुम्हाला 5025 रुपये व्याज परतावा मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही एकल खात्यात कमाल 4,50,000 लाख रुपये गुंतवले तर सध्याच्या व्याजदराने तुम्हाला दरमहा 2513 रुपये व्याज परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी