Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
Post Office Saving Scheme | बरेच ज्येष्ठ नागरिक पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून स्वतःचा फायदा करून घेतात. कारण की पोस्टाच्या गुंतवणूक योजनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आणि कर माफी दिली जाते.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Saving Scheme | पोस्टाची भन्नाट योजना, दर महिन्याला छप्परफाड कमाई करा, गुंतवा केवळ 1,000 रूपये - Marathi News
Post Office Saving Scheme | पोस्टाच्या अंतर्गत अनेक छोट्या बचत योजना चालवल्या जातात. अनेक व्यक्ती पोस्टामार्फत सुरू असणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन बक्कळ पैसे कमवत आहेत. अशातच आज आम्ही एका छोट्या बचत योजनेबद्दल सांगणार आहे. जिचं नाव पोस्ट ऑफिस मंथली स्कीम असं असून या योजनेत चक्क 1000 रूपये भरून देखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस मंथलीस स्कीम या योजनेमधून तुम्ही प्रत्येक महिन्याला कमाई करू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News
Post Office Saving Scheme | पोस्टाच्या अनेक बचत योजना आहेत. यामधील बऱ्याच योजनांमध्ये कर्मचारी रिटायरमेंट झाल्यानंतर लागणाऱ्या खर्चाचा विचार केला जातो. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्किम विषयी सांगणार आहोत. या बचत योजनेमुळे तुम्ही प्रत्येक महिन्याला 20,500 रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता. या पैशांमधून तुम्ही तुमच्या महिन्याचा खर्च अगदी सहजरित्या भागवू शकता. या स्कीममध्ये किती पैसे जमवावे लागतात? सोबतच व्याजदर किती? आणि एकंदरीतच संपूर्ण कॅल्क्युलेशन पाहून घेऊ.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसची मालामाल योजना, महिना 5000 रुपये बचतीतून मॅच्युरिटीला 16.27 लाख मिळतील
Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये विविध प्रकारच्या बचत योजना दिल्या जातात. याअंतर्गत सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा दिला जातो. जर तुम्हीही महिना चांगल्या उत्पन्नासाठी सुरक्षित योजनेच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. कारण त्यावर ७.१% वार्षिक व्याज मिळते. १५ वर्षांच्या मॅच्युरिटीवर ही तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो.
2 वर्षांपूर्वी