Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
Post Office Scheme | बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही विविध योजना राबविल्या जातात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट हे त्यापैकीच एक. सामान्य भाषेत आपण याला पोस्ट ऑफिस एफडी म्हणतो. पोस्ट ऑफिसमध्ये १ ते ५ वर्षांच्या मुदतीच्या एफडीचे पर्याय उपलब्ध आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाच्या 'या' योजनेत वर्षाला गुंतवा 1 लाख रुपये, व्याजाने दुप्पट पैसे कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन पहा
Post Office Scheme | केंद्र सरकार आपल्या भारतातील महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. सध्या पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना सगळीकडे चर्चिली जात आहे. अगदी बँकांमध्ये देखील सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येत आहे. दरम्यान तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये देखील तुमच्या 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचे खाते उघडू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
Post Office Scheme | निवृत्तीनंतर एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर दरमहा ठराविक रक्कम मिळू शकेल अशा योजनेच्या शोधात अनेक जण असतात. एका खासगी कंपनीत काम करणारा संतोष सुद्धा त्यापैकीच एक असून तो चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची प्रत्येक महिन्याला नफा मिळवून देणारी फायद्याची योजना, महिन्याला मिळतील 9250 रुपये
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एखादा आर्थिक स्त्रोत शोधतच असतो. आपल्या भविष्याचा विचार करून अनेक व्यक्ती ठिकठिकाणी पैसे देखील गुंतवतात. अशीच एक पोस्टाची ‘मधली इन्कम योजना’ आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये अगदी कमी गुंतवणूक करून देखील भरपूर नफा मिळवू शकता. आज आपण पोस्टाच्या मंथली इन्कम योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | ही पोस्ट ऑफिस योजना दरमहा 9250 रुपये देईल, महिना खर्चाची चिंता मिटेल, सेव्ह करा डिटेल्स
Post Office Scheme | पैशाची गरज कोणाला नसते? थोड्या पैशासाठी लोक मेहनत घेतात. पण थांबा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कमीत कमी मेहनतीने तुम्ही दरमहिन्याला सहज पैसे कमवू शकता. पोस्ट ऑफिस स्कीम स्मॉल सेव्हिंगस्कीम मंथली इनकम स्कीम (पीओएमआयएस) द्वारे तुम्ही पैसे कमवू शकता. आकर्षक व्याजदरासह पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे जो कोणाच्याही नियमित उत्पन्नाचा स्त्रोत बनू शकतो.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, 100 रुपयांच्या बचतीवर मिळेल 2,14,097 रुपये परतावा, डिटेल्स जाणून घ्या
Post Office Scheme | बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये चालणारी आरडी पिगी बँकेसारखी असते. यात तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. पिगी बँकेत पैसे जमा केल्यास व्याज मिळत नाही, फक्त बचत होते. पण जर तुम्ही आरडीमध्ये गुंतवणूक केली तर ही योजना परिपक्व झाल्यावर व्याजासह पैसे परत करते. जे लोक कमी रकमेची बचत करून गुंतवणूक करतात आणि त्यावर कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी ही योजना खूप चांगली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज
Post Office Scheme | केंद्र सरकार देशातील विविध घटकांसाठी विविध बचत योजना राबवत आहे. या संदर्भात केंद्र सरकार महिलांसाठी काही खास योजनाही राबवत आहे, ज्यात गुंतवणूक करून भरीव व्याज मिळू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. होय, आम्ही बोलत आहोत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (एमएसएससी) बद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2023 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत केवळ महिलांची खाती उघडता येणार आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 100, 500, 1000 आणि 2000 रुपयांच्या पोस्ट ऑफिस RD गुंतवणुकीतून किती परतावा मिळेल, रक्कम इथे पहा
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणुकीसाठी अत्यंत फायद्याच्या असतात. बहुतांश व्यक्ती सरकारी योजनेमध्ये सुरक्षितता असते त्याचबरोबर परतावा देखील उत्तम दर्जाचा मिळतो त्यामुळे पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. अशीच एक पोस्टाची ही सर्वोत्तम व्याजदर देणारी योजना म्हणजे ‘पोस्ट ऑफिस आरडी योजना’. पोस्टाच्या आरडी योजनेची खासियत म्हणजे या योजनेमध्ये भांडवल अगदी सुरक्षित राहून कालांतराने पैसे वाढत जातात.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिलांनो 2 वर्षांत 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर 'या' योजनेत पैसे गुंतवा, मजबूत फायदा होईल
Post Office Scheme | भारतात राहणारी कोणतीही महिला किंवा मुलगी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ या योजनेमध्ये स्वतःचे खाते उघडून फायदा घेऊ शकते. ही योजना खास करून महिलांसाठी तयार केली आहे. आतापर्यंत बऱ्याच महिलांनी योजनेमध्ये सहभाग दर्शवून लाखोंची कमाई केली आहे. योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना सक्षमीकरणासाठी केवळ 2 वर्षांत ही योजना 2 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळवून देते.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा
Post Office Scheme | पोस्टाच्या योजना अनेकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. कारण की पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून देतात. दरम्यान गुंतवणूक क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की, आपल्याला देखील जास्तीत जास्त परतावा मिळवून देणारी योजना मिळावी. त्यामानाने पोस्टाच्या योजना सुरक्षित असल्याकारणाने गुंतवणूकदारांना फायद्याच्या वाटतात.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या 6 योजना वाढवतील पैशाने पैसा, मजबूत गॅरेंटेड परतावा सुद्धा मिळेल
Post Office Scheme | जर तुम्हाला अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल जिथे तुम्हाला भरपूर व्याज मिळेल आणि गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची ही हमी मिळेल, तर त्याचे पर्याय तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळतील. बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही शॉर्ट टर्मपासून लाँग टर्मपर्यंत सर्व योजना चालवल्या जातात. येथे 6 योजना आहेत ज्या आपल्याला नफ्याच्या बाबतीत चांदी बनवू शकतात. 7.5% ते 8.2% पर्यंत व्याज दिले जात आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना अतिशय विश्वासहार्य असतात. बऱ्याच व्यक्ती पोस्टाच्या विविध योजनांमध्ये आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी गुंतवणूक करतात. आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांनी पोस्टाच्या आरडीमध्ये, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये त्याचबरोबर पोस्टाच्या पीपीएफ अकाउंटमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध योजना सुरू आहेत. यामधील बऱ्याच योजना स्मॉल सेविंग स्कीम्स आहेत. स्मॉल सेविंग म्हणजेच कमी काळाच्या गुंतवणुकीसाठी चालवली जाणारी योजना. स्मॉल सेविंग योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही लाखांच्या घरात पैसे मिळवू शकता. यामध्ये तुम्ही चक्क 5000 रुपये गुंतवून 8 लाखांचा फंड तयार करू शकता. आज या बातमीच्या माध्यमातून आपण संपूर्ण गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन जाणून घेणार आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणूकदारांच्या मनपसंतीस उतरल्या आहेत. पोस्टाचे मालामाल करून टाकणारे व्याजदर गुंतवणूकदारांना भावतात. त्यामुळेच कमी काळासाठी अगदी छोट्या पैशांतून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या पोस्टाकडे जास्त प्रमाणात पाहायला मिळते.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची सुपर डुपर हिट योजना, पोस्ट ऑफिसची FD तुमच्या खात्यात जमा करेल 4,12,500 रूपये
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे पैसे वाढवायचे असतात. आपले पैसे दुप्पटीने वाढावे आणि आपल्या आर्थिक गरजा नियमितपणे भागाव्या असा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. दरम्यान अडचणीचा काळ आणि भविष्यकाळ सुखकर जाण्यासाठी बऱ्याच व्यक्ती काही योजनांमध्ये पैसे गुंतवूण एकच चांगला निर्धार करतात.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | केवळ एकदाच पैसे गुंतवून प्रत्येक महिन्याला कमाई करा, दरमहा 5,000 रुपये रक्कम मिळेल
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला वाटतं की प्रत्येक महिन्याला आपल्याला पगार एवढी रक्कम पेन्शन स्वरूपात मिळावी. महिन्याला कोणताही काम न करता हातामध्ये एक चांगली रक्कम येणे हे एका जॅकपॉट प्रमाणेच म्हणावं लागेल.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून दरमहा 20,000 रुपये मिळवा, मजबूत परताव्यासह फक्त फायदाच-फायदा
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून बचत योजना चालवली जाते. त्या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) असे आहे. या योजनेवर ८.२ टक्के दराने व्याज मिळत आहे. ६० वर्षांहून अधिक वय असलेला कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, पोस्टाची ही योजना प्रत्येक महिन्याला 9250 रुपये देईल, फायद्या घ्या
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, काहीच कष्ट न घेता आपल्याला देखील प्रत्येक महिन्याला एका पगाराएवढी एकरकक्कमी रक्कम मिळावी. परंतु ही गोष्ट सहजासहजी शक्य होणारी नाहीये. आता तुम्हाला कमी कष्ट घेऊन प्रत्येक महिन्याला पैसे कमावता येणार आहेत. पोस्टाची मंथली इनकम योजना तुमचं हे स्वप्न पूर्ण करेल. योजनेचे सर्व डिटेल्स जाणून घेऊया.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल
Post Office Scheme | महिलांना आपली बचत मुख्यत: अशा ठिकाणी गुंतवायची असते जिथे त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात, तसेच त्यांना चांगले व्याज मिळते. अशा परिस्थितीत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (एमएसएससी) त्यांच्यासाठी चांगले ठरू शकते. ही एक ठेव योजना आहे, ज्यावर 7.5% दराने व्याज मिळत आहे. या योजनेत महिला दोन वर्षांसाठी पैसे जमा करू शकतात. जाणून घ्या 50,000, 100000, 150000 आणि 200000 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती परतावा मिळेल.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती
Post Office Scheme | जबरदस्त परतावा देण्यासाठी पोस्टाच्या कमी कालावधीच्या योजना प्रचंड लोकप्रिय आहेत. आतापर्यंत पोस्टाच्या योजनांनी गुंतवणूकदारांना शंभर टक्के सुरक्षिततेची हमी आणि बंपर परतावा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
4 महिन्यांपूर्वी