Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
Post Office TD | पूर्वीच्या काळी पैशांची गुंतवणूक करण्याकरिता फार कमी प्रमाणात म्युच्युअल फंड किंवा इतर सुरक्षित योजना फार कमी होत्या. त्यामुळे बरेच लोक गुंतवणुकीचा विचार करण्याआधी स्वतः जवळच पैसे ठेवण्याचा विचार करायचे. परंतु त्या पैशांवर कोणत्याही प्रकारचं व्याज किंवा फायदा मिळायचा नाही. फक्त अडीअडचणीच्या काळी साठवलेला पैसा वापरायला यायचा.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office TD | पोस्ट ऑफिसची ही योजना मजबूत व्याज देते, 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणुकीचे पर्याय
Post Office TD | पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम म्हणजेच एफडीवर सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी 30 बेसिस पॉईंटपर्यंत व्याजदरात वाढ केली आहे. हा बदल 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या टाइम डिपॉजिट योजनेवर करण्यात आला आहे. रेपो दरवाढीच्या दरम्यान, गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींवर चांगला परतावा मिळतो, ज्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, ५ वर्षे आणि १ वर्षांच्या मुदत ठेवींवरील दर पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. सध्या ज्या गुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम अजिबात घ्यायची नाही आणि आपल्या ठेवी सुरक्षित ठेवताना स्थिर परताव्याच्या शोधात आहेत, तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना हा एक चांगला पर्याय आहे.
2 वर्षांपूर्वी