Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Postal Insurance | तुम्हाला पोस्ट ऑफीसची जीवन विमा योजना माहिती आहे का?, फक्त 299 रुपयांमध्ये 10 लाखांचा विमा
Postal Insurance | भारतीय पोस्ट ऑफिस एक जबरदस्त विमा योजना घेऊन आली आहे. या विमा योजनेत, लाभार्थीचा 10 लाख रुपयांचा विमा फक्त 299 रुपये आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह काढला जाईल. दरवर्षी कालावधी संपल्यानंतर या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम हवी आहे का?, पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा
पोस्ट ऑफिस गुंतवणूक हा गुंतवणुकीचा असा एक प्रकार आहे, जिथून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवू शकता. भारतातीय लोकसंख्येतील एक मोठा वर्ग जो क्रिप्टो करन्सी, स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवणे टाळतात. ते असे पोस्ट ऑफिस सारख्या लहान गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकतात, यात बाजारातील जोखीम तुमच्या गुंतवणुकीच्या पैशांवर कोणताही परिणाम करत नाहीत आणि दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास परतावाही चांगला मिळतो.
3 वर्षांपूर्वी