Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Power Crisis in India | देशात वीज संकट गडद | उच्चांकी वीजटंचाई 10.77 गिगावॅटवर पोहोचली
देशातील वाढती उष्णता आणि कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेचे संकट निर्माण झाले आहे. या आठवड्यातील उच्चांकी वीजटंचाई सोमवारी सिंगल डिजिटमध्ये ५.२४ गिगावॅट होती, मात्र गुरुवारी ती वाढून दोन अंकी म्हणजे १०.७७ गिगावॅट इतकी झाली. तीव्र उन्हामुळे विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्यामुळे वाढीव पुरवठाही गरज भागविण्यात अपयशी ठरला आहे. या तुटवड्याचे कारण म्हणजे वीजनिर्मिती प्रकल्पातील कमी कोळशाचा साठा आणि उष्णतेची लाट.
3 वर्षांपूर्वी -
Power Crisis in India | विजेच्या मागणीत वाढ आणि कोळशाचा तुटवडा | संपूर्ण भारतात वीज संकट
गुरुवारी देशातील एकूण वीज पुरवठा २०५.६५ गिगावॅटच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. देशातील तीव्र उन्हामुळे विजेच्या मागणीत कमालीची तेजी दिसून येत असून, त्यामुळे वाढीव पुरवठाही गरज भागविण्यात अपयशी ठरला आहे. बुधवारी देशभरात २००.६५ गिगावॅट वीज पुरवठा झाला, पण तोही विजेच्या गरजेपेक्षा १०.२९ गिगावॅट कमी होता.
3 वर्षांपूर्वी