Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
PPF Account | घरबसल्या पीपीएफ खाते करा सुरू आणि मिळवा आकर्षक सवलतींसह मोठा रिटर्न, पैसा वाढविण्याचा खात्रीशीर पर्याय
PPF Account | सर्वसामान्य व्यक्ती एखाद्या योजनेत आपले पैसे गुंतवताना दहा वेळा विचार करतात. कारण अनेक योजना अशा असतात जिथे सुरक्षेची खबरदारी कमी असते. मात्र शासन नागरिकांसाठी नेहमी फायदेशीर आणि सुरक्षित योजना घेऊन येते. यात त्यातीलच एक पीपीएफ योजना या योजनेचा सामान्य नागरिकांपासून, गरीब आणि श्रीमंत वर्ग सर्वच लाभ घेऊ शकतात. यात दीर्घकाळासाठी छोटी गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवता येते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ या योजनेचा फायदा बॅंक आणि पोस्ट ऑफिस मार्फत मिळवता येतो. कलम ८०क अंतर्गत यात १.५ लाखांची गुंतवणूक वार्षीक असल्यास टॅक्स देखील भरावा लागत नाही. सरकारमार्फत दर तिमाहीत याचा व्यजदर ठरवला जातो.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या
PPF Investment | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी योजना आहे. या योजनेत तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलत या दोन्हीचा फायदा मिळतो. हमी पूर्ण परतावा देणारी ही गुंतवणूक योजना तुम्हाला 25 वर्षांत करोडपती बनवू शकते. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्यावर 7.1 टक्के चक्रवाढ व्याज दिला जाईल
3 वर्षांपूर्वी -
PPF Account Money | तुम्हाला पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचे पैसे मुदतीपूर्वी काढता येतात, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
PPF account | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सर्वसामान्य नोकरदार वर्गातील लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली छोटी आणि सोपी बचत योजना आहे. PPF ही अशी एक लहान बचत योजना आहे, ज्यात सरकारने सुरक्षितता आणि हमी परतावा देण्याचे जाहीर केले आहे. ही योजना तुमहका नक्कीच तुमचे आर्थिक नियोजन करण्यात मदत करू शकते.
3 वर्षांपूर्वी