Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Precision Wires Share Price | मालामाल शेअर! अल्पावधीत 500 टक्के परतावा देणारा प्रिसिजन वायर्स इंडिया शेअर, पुढे किती फायदा?
Precision Wires Share Price | प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत भरघोस परतावा कमावून दिला आहे. प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड ही एक वाइंडिंग वायर उत्पादक कंपनी असून, तिचे बाजार भांडवल 1,811.59 कोटी रुपये आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Precision Wires Share Price | पैशांचा पाऊस पडेल! या 100 रुपयेपेक्षा स्वस्त मल्टीबॅगरमध्ये पैसे लावा, तज्ञांनी दिली टार्गेट प्राइज
Precision Wires Share Price | आठवड्याचा शेवटचा दिवस शेअर गुंतवणूकदारांसाठी फार निराशाजनक गेला. आज शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या निशाणीवर झाली, बाजार लाल निशाणीवर बंद झाला. आज बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पहायला मिळाला. अशा अस्थिर काळात जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी मजबूत स्टॉक शोधत असाल, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका जबरदस्त शेअरबद्दल माहिती देणार आहोत, त्यावर तुम्ही बाजी लावू शकता. शेअर बाजारातील अनेक दिग्गज तज्ञांनी ‘प्रिसिजन वायर्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अल्प मुदतीसाठी त्यात गुंतवणूक केल्यास मजबूत फायदा होऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. शेअर बाजारातील तज्ञ वायर आणि केबल्स क्षेत्रातील स्टॉक्सबाबत उत्साही पहायला मिळत आहे. (Precision Wires Limited)
2 वर्षांपूर्वी