Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Public Provident Fund | पीपीएफ योजनेत दरमहा अशी स्मार्ट बचत करा, मॅच्युरिटीला मिळतील 25,22,290 रुपये - Marathi News
Public Provident Fund | दीर्घकालीन बचत करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हा एक लोकप्रिय पर्याय आहे. पोस्ट ऑफिस लघुबचत योजना पीपीएफ सुरक्षा आणि स्थिरतेसाठी ओळखली जाते. या सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. दर तीन महिन्यांनी घोषित व्याज मिळण्याची ही हमी आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Public Provident Fund | PPF योजना तुमचे आयुष्य बदलून टाकेल, अल्प गुंतवणूक करून कोटीत परतावा, हिशोब जाणून घ्या
Public Provident Fund | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना PPF या नावाने प्रसिद्ध आहे. PPF योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. PPF योजनेत गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 500 रुपये आणि कमाल रक्कम मर्यादा 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. PPF योजनेत गुंतवणूक केल्यास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने रिटर्न्स मिळतात. सरकार दर तिमाही कालावधीत PPF योजनेतील व्याज दराचे पुनर्विलोकन करते. PPF योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाणून खाते उघडू शकता. PPF योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे, परंतु तुम्ही त्यात दर 5-5 वर्षांनी वाढ करु शकता.
2 वर्षांपूर्वी -
Public Provident Fund | दररोज 100 रुपये गुंतवून 25 लाख परतावा देणारी पीपीएफची नविन योजना पाहिलीत का?
Public Provident Fund | पैसा जवळ असला की तो साठवून ठेवता येत नाही. तसेच घरात राहीला तर त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती त्यांच्याकडे असलेले जास्तीचे पैसे केणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवत असतात. काहीजण आपल्या म्हातारपणासाठी, तर काही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात.
3 वर्षांपूर्वी -
Public Provident Fund | पीपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी काय नियम आहेत?, संपूर्ण तपशील आणि फायदे जाणून घ्या
Public Provident Fund | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही कर लाभ आणि गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वात सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. कारण पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच त्याचं व्यवस्थापन करणं खूप सोपं असतं. पीपीएफ ही एक अतिशय उपयुक्त आणि चांगली परतावा देणारी दीर्घकालीन गुंतवणूक आहे.
3 वर्षांपूर्वी