Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Pump And Dump | तुम्ही सुद्धा यु-ट्यूबवरील व्हिडिओ पाहून शेअर्स खरेदी करता? मग पंप अँड डंप लक्षात ठेवा अन्यथा...
Pump And Dump | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकालाच बाजाराची पूर्ण माहिती असतेच असे नाही. याच कारणामुळे बहुतांश गुंतवणूकदार शेअर्सची विक्री आणि खरेदी करताना तज्ज्ञांच्या मताला खूप महत्त्व देतात. काही लोक बाजार सल्लागार बनून गुंतवणूकदारांच्या या सवयीचा फायदा घेऊन गुंतवणूकदारांची फसवणूक करतात. त्यांनी यापूर्वी खरेदी केलेल्या शेअर्सची चुकीची माहिती देऊन गुंतवणूकदारांना त्यात पैसे गुंतविण्यास सांगतात. त्यानंतर किंमत वाढली की ते स्वत:च आपले शेअर्स विकतात. शेअर बाजारात याला पंप अँड डम्प घोटाळा म्हणतात. पंप अँड डंप हा शेअर बाजारातील सर्वात जुना घोटाळा आहे. यासाठी यु-ट्यूब आणि टेलिग्राम या माध्यमांचा सर्वाधिक वापर केला जातो.
3 वर्षांपूर्वी -
Pump & Dump Scam | तुम्ही शेअर बाजारातील पंप अँड डंप घोटाळ्यात ट्रॅप होऊ शकता | या टिप्स लक्षात ठेवा
शेअर बाजारात गुंतवणुकीचा कल सातत्याने वाढत आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाजाराची माहिती नसते आणि तो शेअर्सची विक्री आणि खरेदी करताना मार्केट तज्ज्ञांच्या सल्ल्याला खूप महत्त्व देतो. काही लोक गुंतवणूकदारांच्या या सवयीचा फायदा घेत त्यांची फसवणूक करतात. ते गुंतवणूकदारांना स्टॉक्सशी संबंधित चुकीच्या टिप्स देतात. अनेक गुंतवणूकदारही त्यांच्या फंदात पडतात.
3 वर्षांपूर्वी