Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : समुद्राच्या तळातून पिस्तूल शोधण्यात सीबीआयला यश
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती आला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अरबी समुद्राच्या तळातून एक पिस्तूल शोधून काढले आहे. हेच पिस्तूल दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आले असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. समुद्रात पोहोण्यात निष्णात असलेल्या नॉर्वेतील जलतरणपटूंनी अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल शोधून काढले.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात भर दिवसा देवेन शाह यांची हत्या.
पुण्यातील देवेन शाह यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली.
7 वर्षांपूर्वी