Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
PVR Share Price | मालामाल होण्याची संधी! PVR आयनॉक्स शेअर अल्पावधीत 62 टक्के परतावा देईल, फायदा घेणार?
PVR Share Price | पीव्हीआर आयनॉक्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.44 टक्क्यांच्या वाढीसह 1385.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13,592 कोटी रुपये आहे. ( पीव्हीआर आयनॉक्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
PVR Share Price | बॉलिवूड सिनेमांची बॉक्स ऑफिसवर धमाल होताच PVR आयनॉक्स शेअर्स मजबूत तेजीत, फायदा घेणार?
PVR Share Price | सध्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफिसमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अल्पावधीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. यावर्षी पठाण, जवान आणि गदर या ब्लॉक बस्टर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रदर्शन केले आहे. ओटीटीच्या वाढत्या लोकप्रियतेनंतरही मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
1 वर्षांपूर्वी -
PVR Share Price | बॉक्स ऑफिसवर ॲनिमल आणि टायगर-3 चित्रपटाचा धुमाकूळ, PVR शेअर्स तेजीत, पुढची टार्गेट प्राईस पहा
PVR Share Price | सध्या सिनेमा गृहात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, यांचा मल्टीस्टारर चित्रपट अॅनिमल धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 60 कोटी रुपये कमाई केली होती. याचा फायदा पीव्हीआर आयनॉक्स कंपनीला झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
PVR Share Price | PVR शेअर्सची SBI म्युच्युअल फंड, फ्रेंच कंपनी आणि ICICI कडून मोठी खरेदी, स्टॉक तेजीत, स्टॉक मालामाल करेल
PVR Share Price | नुकताच ‘पीवीआर’ कंपनीमध्ये ‘SBI म्युच्युअल फंड’, ‘ICICI प्रुडेन्शियल’, आणि फ्रेंच कंपनी ‘Societe Generale’ यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ही बातमी प्रसार होताच ‘पीवीआर’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE इंडेक्सवर ‘पीवीआर’ कंपनीचे शेअर्स 2.50 टक्क्यांच्या वाढीसह 1,585 रुपयांवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 1,568.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (PVR Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | चित्रपटगृहांमध्ये गर्दी वाढू लागताच हे शेअर्स तेजीत | मोठ्या प्रमाणावर खरेदी
भारतीय चित्रपट थिएटर चेन INOX Leisure च्या शेअर्समध्ये शेवटच्या ट्रेडिंग सत्रात प्रचंड वाढ झाली. शुक्रवारच्या ट्रेडिंग दरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये 10% पर्यंत वाढ झाली. त्याच वेळी, पीव्हीआर लिमिटेड (पीव्हीआर) च्या शेअर्समध्येही 3% पर्यंत वाढ (Hot Stocks) झाली. शुक्रवारी, INOX Leisure चे शेअर्स 6.17% च्या वाढीसह Rs 470 प्रति शेअर वर बंद झाले, तर PVR शेअर्स 2% च्या वाढीसह बंद झाले.
3 वर्षांपूर्वी