Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
फेसबुक-ट्विटर 'फेक' अकाउंट्स, खोट्या राजकीय 'हवा' निर्मितीसाठी ?
२०१४ पासून समाजमाध्यमांवरील निरीक्षणातून हे उजेडात येत आहे की, ट्विटर आणि फेसबुकवरील हे ‘फेक फॉलोअर्स’ त्यांच्या राजकीय नेत्याची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच विरोधी नेत्याबद्दल दूषित वातावरण निर्मिती करण्यासाठी शिस्तबद्ध वापरली जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
जगभर '#DeleteFacebook' नंतर 'DeleteNamoApp' मोहीम जोरात
फेसबुक डेटा लीकवरून जगभर वादंग निर्माण झाल्याने सर्वत्र ‘#DeleteFacebook’ मोहिमेने जोर पकडला आहे. आता देशभरात ‘#DeleteNamoApp’ मोहीम जोर पकडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात धक्कादायक तांत्रिक खुलासे सुद्धा पुराव्यानिशी बाहेर येत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी म्हणतात, मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव
नीरव मोदी आणि ललित मोदीचा दाखल देत आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर तुफान टीका केली. ते म्हणाले की, मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
BLOG - अच्छे दिन'च्या प्रतीक्षेत
एकूणच २०१४ मधील लोकसभा निवडणुका असो कि राज्यभर झालेल्या विधानसभा निवडणुका “नरेंद्र मोदी” या शब्दाला साथ लाभली होती ती काही घोष वाक्यांची. त्यातील काही घोषवाक्य आजही मतदारांच्या चांगली लक्ष्यात आहेत उदाहरणार्थ ‘अच्छे दिन आने वाले है’ आणि ‘अब कि बार मोदी सरकार’ आणि या घोषणांनी भुललेल्या आणि काँग्रेस आणि यू.पी.ए च्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या मतदारांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, मोठया अपेक्षेने मोदींवर विश्वास ठेऊन भरगोस मतदान करून बहुमताने निवडून आणलं.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड चर्चा
भारताच्या राजकारणात दोन महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मायावतींच्या घरी गेले तर दुसरीकडे शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड दिल्लीमध्ये चर्चा झाली.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार
काँग्रेस आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींची थेट कुत्र्याशी तुलना, भाजप खासदारांचा जिभेवरचा तोल सुटला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पीएनबी घोटाळ्यासंबंधी केलेल्या ट्विट ला उत्तर देताना यूपीतील भाजप खासदाराचा जिभेवरचा तोल सुटला.
7 वर्षांपूर्वी -
सोनिया गांधी पुन्हा सक्रिय, विरोधकांची पुन्हा मोट बांधणी
भाजप विरोधात दंड थोपटण्यासाठी स्वतः सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची मोट बांधणी सुरु केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींची विमानातील सहप्रवाशाला मदत, सामान उचलण्यास मदत
समाज माध्यमांवर काही फोटो व्हायरल झाले असून, त्यामध्ये राहुल गांधींची विमानातील सहप्रवाशाला सामान उचलण्यास मदत करताना दिसत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस चा "गुजरात विजय" थोडक्यात वाचला ?
गुजरातमध्ये विधानसभा २०१७ निवडणुकीत एकूण 12 जागांवर 3 हजारहून कमी मतांच्या फरकाने भाजपने निसटता विजय मिळवला. ज्यामुळे काँग्रेस चा “गुजरात विजय” थोडक्यात हुकला.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात विधानसभा २०१७ भाजप पुन्हा सत्तेत, परंतु काँग्रेसची हि कडवी झुंज.
गुजरात : आजच पार पडलेल्या गुजरात विधानसभा २०१७ च्या मतमोजणीत सिध्द झालं की गुज़रात मध्ये भाजपचं पुन्हां सरकार स्थापन करणार. मतमोजणी आणि वारंवार बदलत जाणारे आकडे पाहता सुरवातीचे काही तास काँग्रेसच सरकार स्थापन करते कि काय अशी वातावरण निर्मिती झाली असताना शेवटच्या क्षणी भाजपने मुसंडी घेत काही जागांच्या फरकाने गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या. परंतु प्रचारादरम्यान राहुल गांधींनी घेतलेली आघाडी पाहता काँग्रेसने ही कडवी झुंज दिली त्याची हि भरपूर चर्च्या चालू झाली आहे.
7 वर्षांपूर्वी