Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
या दोन नेत्यांनी घेतला लोकसभा न लढविण्याचा निर्णय, पण ही आहे योजना? सविस्तर
महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. परंतु, लोकसभा निवडणूक न लढविण्याची चर्चा मनसेवर केंद्रित असली तरी तसाच प्रकार तामिळनाडूच्या राजकारणात देखील झाला आणि त्यानंतर अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे. मात्र सध्या तामिळनाडूतील लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील याच चित्रं अनेक सर्व्हेमध्ये समोर येत आहे आणि त्यात भाजपाला एआयडीएमके’सोबत युती करून देखील काहीच उपयोग होणार नसल्याचं चित्र समोर येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
तामिळनाडू राजकारणात रजनी 'राज' ची सुरवात - सुपरस्टार रजनीकांत राजकारणात
तामिळनाडू म्हणजे रजनीकांत आणि त्याच दाक्षिणात्य सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत यांनी राजकारणातील प्रवेशाची घोषणा आज चेन्नई मध्ये केली. ते सर्वच २३४ जागा लढवतील.
7 वर्षांपूर्वी -
रजनीकांत यांची लवकरच राजकारणात येणार, दिवसही ठरला.
आपल्याला राजकारण हे काही नवीन नाही, फक्त थोडा उशीर झाला आहे. माझा राजकारणातील प्रवेश हा विजयासारखाच असेल असे ही ते म्हणाले.
7 वर्षांपूर्वी